खानापूर : निडगलात (ता. खानापूर) येथील हनुमान मंदिर व बलभीम व्यायाम मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लैला साखर कारखान्याचे एम. डी. सदानंद पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य व पीकेपीएसचे चेअरमन नारायण कार्वेकर, पीकेपीएस संचालक शंकर पाटील, रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश तिरवीर, ग्रामपंचायत …
Read More »सोमवारी खानापूर शिवस्मारक ट्रस्टच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ
खानापूर : खानापूर शहरातील श्री राजा शिवछत्रपती स्मारक यांच्यावतीने सोमवारी दि. २८ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारकातील व्ही. वाय. चव्हाण सभागृहात शिवस्मारक ट्रस्टच्या वतीने खानापूर तालुक्यातील सन २०२३ सालातील दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवतेसह उत्तीर्ण झालेल्या व गरीब, होतकरू, अनाथ विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या …
Read More »खानापूरात रामदेव स्वीटमार्टच्यावतीने सीआरपीएफमध्ये भरती झालेल्या युवतींचे अभिनंदन
खानापूर : खानापूर तालुका हा मराठी भाषिक भाग म्हणून ओळखला जातो. कर्नाटक राज्यात नोकरीसाठी कन्नड सक्ती केल्याने या भागातील युवकांच्यावर बेकारीची समस्या भेडसावीत आहे. या मराठी भाषिक सीमाभागातील युवक युवती नोकरीसाठी वनवन हिंडतात. मात्र कर्नाटकात नोकरी मिळत नाही. अशी परिस्थिती असताना खानापूर तालुक्यातील सात युवतींनी देशाच्या सेवेसाठी सीआरपीएफ मेगाभरतीत …
Read More »खानापूर अंजुमन इस्लाम मायनॉरीटीज सोशल वेलफेअर फाउंडेशन अध्यक्षपदी इरफान तालिकोटी
खानापूर : खानापूर तालुक्यातील सर्व मुस्लीम बांधवांनी अंजुमन इस्लाम मायनॉरीटीज वेलफेअर फाउंडेशनची स्थापना एक वर्षापूर्वी केली होती आणि अध्यक्ष म्हणून नासीर बागवान यांची निवड झाली होती. पण त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्या जागी अंजुमन कमिटीचे उपाध्यक्ष इरफान रफिकअहमद तालिकोटी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी मन्सुर अहमद ताशीलदार …
Read More »मराठी भाषा व संस्कृती टिकवण्यासाठी मराठी शाळांची भूमिका महत्वाची : आबासाहेब दळवी
खानापूर : तालुक्यात मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे यामध्ये मराठी शाळा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करून पाठबळ देण्याचे काम केले आहे. त्यामुळे युवा समितीचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र …
Read More »जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा तसेच जांबोटी भागातील नवनिर्वाचित ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षाचा सत्कार सोहळा नुकताच नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगांवकर होते. तर प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक गुणवंत पाटील उपस्थित होते. …
Read More »देवराज अर्स भवनातील आमदार कार्यालय बंद पाडणे हा सूडबुद्धीचा प्रकार
भाजपचे पत्रकार परिषदेत आरोप खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात आमदार कार्यालयाची मागणी होत असल्याने येथील शिवाजी नगरातील देवराज अर्स भवनात आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी २१ जूलै रोजी पत्र देऊन मागणी केली. त्यानुसार तालुका अधिकाऱ्यांच्या परवानगी नुसार देवराज अर्स भवनात आमदार कार्यालयाचे उद्घाटन केले. मात्र खानापूर तालुका ब्लाॅक अध्यक्षानी आक्षेप …
Read More »दि. खानापूर तालुका प्रायमरी टीचर्स सोसायटीच्या चेअरमनपदी वाय. एम. पाटील, व्हा. चेअरमनपदी डी. एस. सोनारवाडकर यांची बिनविरोध निवड
खानापूर : खानापूर येथील दि. खानापुर तालुका प्रायमरी टीचर्स को-ऑप. सोसायटीच्या चेअरमन, व्हा .चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभासदांच्या मागणीनुसार चर्चा करण्यात आली होती. १५ संचालकांच्या मतानुसार शनिवारी दि. १२ ऑगस्ट रोजी सोसायटीच्या सभागृहात चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाची निवड बिनविरोध पार पडली. यावेळी चेअरमनपदी वाय. एम. पाटील यांची …
Read More »कणकुंबी-चोर्ला रस्त्याची दुरावस्था, कोण देणार लक्ष?
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कणकुंबी-चोर्ला रस्त्याची यंदाच्या पावसाळ्यात झालेली दुरावस्था पहिली की तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी डोळेझाक करून दिवस काढले की काय असा प्रश्न प्रवाशांना होत आहे. कणकुंबी-चोर्ला रस्त्यावरून खानापूर बेळगांव वाहतुक गोव्यापर्यंत केली जाते. हा महामार्ग नेहमीच वर्दळीचा असतो. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावर वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. …
Read More »खानापूरच्या आमदारांना देवराज अर्स भवनाची जागा खाली करण्याचे आदेश!
खानापूर : माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी इतर मागासवर्गीय समुदयासाठी सरकार दरबारी हेलपाटे मारून, सरकार दरबारी भांडून देवराज अर्स भवनची उभारणी खानापूर तालुक्यासाठी केली होती. सदर इमारतीत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपले ऑफिस थाटले. पण कर्नाटक सरकारने एक आदेश काढून ऑफिस बंद करण्याचे आदेश आमदारांना धाडले. ही इमारत इतर …
Read More »