खानापूर : मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा ही परीक्षा शनिवार ता. 25 फेब्रुवारीला होणार असून तालुक्यातील विध्यार्थ्यानी परीक्षेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी केले आहे. सदर परीक्षा प्राथमिक आणि माध्यमिक अश्या दोन गटात होणार आहे. परीक्षेला 10 वाजता खानापूरातील रावसाहेब …
Read More »हलशी बस स्थानक गेली कित्येक वर्षे भग्नावस्थेत!
खानापूर युवा समिती व ग्राम पंचायत सदस्यांनी केली निधी मंजूर करून नूतनीकरण करण्याची मागणी खानापूर : हलशी बस स्थानकाची दुरावस्था झालेली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत हलशी बस स्थानक आहे. हलशी हे खानापूर तालुक्यातील मुख्य पर्यटन स्थळ आहे. पांडवकालीन नरसिंह मंदिर हलशी येथे असून दररोज शेकडो पर्यटक नरसिंह …
Read More »खानापूर तालुका समितीची शुक्रवारी बैठक
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये अंगणवाडी भरतीमध्ये मराठी उमेदवारांच्या वर अन्याय झाला असल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आले आहे. या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी विचारविनिमय …
Read More »शिवस्वराज्य फाऊंडेशनतर्फे रस्त्यासाठी दुसऱ्यांदा निवेदन
खानापूर : खानापूर शहर ते गोवा क्रॉस पर्यंतच्या रस्त्याचे काम पाच दिवसांत हाती घ्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवस्वराज संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आला आहे. खानापूर येथील शिवस्वराज जणकल्याण फाउंडेशनच्यावतीने हेस्कॉम कार्यालय ते गोवा क्रॉस पर्यंतचा रस्ता खराब झाल्यामुळे रस्त्याची तातडीने डागडुजी करावी अन्यथा …
Read More »खानापूरात बीई इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
खानापूर : लक्ष्मी नगर खानापूर येथील रहिवासी व बीई इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी मंथन अशोक वड्डीन्नावर (19) याने आपल्या रहात्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि. 6 फेब्रुवारी दुपारी घडली आहे. याबाबत समजलेली माहिती लक्ष्मी नगर खानापूर येथील रहिवासी व यडोगा ता. …
Read More »खानापूर – गर्लगुंजी मार्गावर दुचाकी व कॉलीसमध्ये झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार
खानापूर : खानापूर – गर्लगुंजी मार्गावर कॉलीस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत बेकवाड (ता. खानापूर) येथील दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:30 च्या दरम्यान घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की बेकवाड येथील रामलिंग (अप्पी) पांडुरंग मुतगेकर (वय 20) …
Read More »…आता आरोग्य शिबिरावरही प्रशासनाची वक्रदृष्टी!
खानापूर : शिवसेना सीमाभाग आणि लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्यावतीने हलशीवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला प्रशासनातर्फे आठकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेचा मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर निषेध नोंदविला आहे. तसेच कोणत्याही प्रकारची माहिती न घेता आयोजकांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत संताप व्यक्त …
Read More »हलशीवाडी येथे शुक्रवारी आरोग्य शिबिराचे आयोजन
खानापूर : शिवसेना बेळगाव आणि लोक कल्याण केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी दहा वाजता हलशीवाडी येथील जूनी मराठी शाळा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि लोक कल्याण केंद्र मुंबई यांच्या माध्यमातून शहर आणि बेळगाव तालुक्यातील विविध गावात आरोग्य शिबिराचे आयोजन केले …
Read More »बसला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार जागीच ठार
खानापूर : बेळगावहून खानापूरकडे महामार्गावरून येणाऱ्या एका बसला दुचाकीस्वाराने ठोकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना महामार्गावरील इदलहोंड सर्विस रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव लक्ष्मण बसाप्पा पुजारी (वय 23) करविनकोप्प तालुका बेळगाव असे असल्याचे समजते. याबाबत मिळालेली माहिती की, बेळगावहून खानापूर आगाराकडे …
Read More »हलशीवाडी क्रिकेट स्पर्धेत गर्लगुंजी संघाला विजेतेपद
खानापूर : हलशीवाडी येथील क्रिकेट स्पर्धेमध्ये गर्लगुंजी संघाने विजेतेपद मिळविले असून युवा स्पोर्ट्स हलशीवाडी संघ उपविजेता ठरला आहे. हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्सतर्फे शुक्रवारपासून गावातील विठ्ठल मंदिर समोरील मैदानावर हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी माजी आमदार अरविंद पाटील, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, समितीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta