बेळगाव : युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने शुक्रवार ता. 26 जानेवारी ते रविवार ता 28 पर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून हाफ पीच (सर्कल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील विठ्ठल मंदिर समोरील मैदानात क्रिकेट स्पर्धा होणार असून स्पर्धा एक गाव एक संघ असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला १११११ उज्वला संभाजीराव …
Read More »माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील यांचा ६९ वा वाढदिवस साजरा
खानापूर : खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील यांचा ६९ वा वाढदिवस इदलहोंड येथील त्यांच्या निवासस्थानी दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी साधेपणाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी …
Read More »मणतुर्गा हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ
खानापूर : मणतुर्गा ता.खानापूर येथील चांगळेश्वरी शिक्षण संस्था येळ्ळूर संचलित मणतुर्गा हायस्कूल मणतूर्गा यांच्या वार्षिक क्रीडामहोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला, या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार हे होते, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकवण्यात आला तर क्रीडामशाल हेब्बाळकर कन्स्ट्रकशनचे किशोर हेब्बाळकर यांच्या …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन!
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा कै. नागाप्पा होसूरकर, कुप्पटगिरी यांना खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा कै. पैलवान मारूती बेन्नाळकर, कै. मधू बांदेकर, कै. महादेव बारागडी, कै. लक्ष्मण गावडे आणि निपाणीतील कै. श्रीमती …
Read More »१७ जानेवारी रोजी हुतात्मा दिनानिमित्त कडकडीत हरताळ पाळा
बेळगाव : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला राज्य कारभार कसा चालावा हे समजण्यासाठी भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला व फाजल अली कमिशनची नियुक्ती करण्यात आली. त्या कमिशनने भाषावार प्रांतरचनेचा अहवाल दिनांक १६ जानेवारी १९५६ला जाहीर केला. त्या अहवालात बेळगांव, कारवार, सुपा, हल्याळ, खानापूर, निपाणी, बीदर, भालकी, संतपूर हा …
Read More »कन्नडसक्ती विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रशासनाला इशारा..
बेळगाव : बेळगावात गेल्या काही दिवसांपासून कन्नड नामफलकांची सक्ती करून व्यापाऱ्यांना, मराठी भाषिकांना वेठीस धरणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर येत्या २५ जानेवारीच्या आत कठोर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. बेळगावसह राज्यात दुकाने, व्यापारी आस्थापनांवर कन्नड भाषेतील फलक लावण्याची मागणी …
Read More »प्लंबिंग करताना विद्युत भारित विजेचा धक्का लागून वड्डेबैलचा युवक जागीच ठार!
खानापूर : हनुमान नगर बेळगाव येथे प्लंबिंग कामासाठी गेलेल्या खानापूर तालुक्यातील वड्डेबैल येथील एका प्लंबर कामगाराचा विद्युतभारित विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव महेश परशराम पाटील (वय 21 वर्षे) राहणार वड्डेबैल ता. खानापूर असे आहे. …
Read More »हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा; खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन
बेळगाव : 16 जानेवारी 1956 रोजी भाषावार प्रांतरचनेची घोषणा झाली आणि मराठी बहुल भाग तत्कालीन मैसूर प्रांतात डांबण्यात आला. त्याच्या विरोधात 17 जानेवारी 1956 रोजी मराठी भाषिक रस्त्यावर उतरले व मोठा जनक्षोभ उसळला. त्यावेळी झालेल्या पोलिसांच्या बेछूट गोळीबारात सीमा भागातील अनेकांना बलिदान प्राप्त झाले. 17 जानेवारी रोजी या हुतात्म्यांना …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक उद्या
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक रविवार दि. ७ रोजी दुपारी २ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये १७ जानेवारी हुतात्मादिन गांभीर्याने पाळणे व कर्नाटक सरकारच्या आश्रयाखाली कन्नड संघटनांनी सुरू केलेल्या कन्नडसक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. …
Read More »खानापूर तालुक्यातील कंत्राटी कामे स्थानिक कंत्राटदारांना द्यावे
खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेच्या बैठकीत निर्णय खानापूर : दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व खानापूर तालुक्याचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्या उपस्थितीत आमदारांच्या कार्यालयात सदर बैठक संपन्न झाली. यावेळी खानापूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta