Sunday , September 20 2026
Breaking News

कारवारमधून समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांचा अर्ज दाखल

Spread the love

 

खानापूर : कारवार लोकसभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. कारवार लोकसभा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौ. मानकर यांच्याकडे रीतसर उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, नंदगड विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले, महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस रणजीत कलाप्पा पाटील, ग्रामपंचायत सदस्य हलगा समितीचे खंदे समर्थक सुनील पाटील गर्लगुंजी, राजाराम देसाई हलशीवाडी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *