संकेश्वर (महंमद मोमीन) : तुम्हा सर्वांचं प्रेम-आशीर्वाद माझ्यावर सदाकाल राहुदे, हीच माझी शक्ती असल्याचे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. आज हुक्केरी विश्वनाथ सभाभवन येथे आयोजित आपल्या वाढदिवस कार्यक्रमात ते बोलत होते. हुक्केरी हिरेमठचे परमपूज्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्री मल्लिकार्जुन स्वामीजी, तालुक्यातील अकरा श्रींच्या …
Read More »सामाजिक कार्यकर्त्यांने जोपासला तलाव स्वच्छतेचा वसा!
सलग चौथ्या वर्षी उपक्रम : तलावाच्या पाणीसाठ्यात होतेय वाढ निपाणी (वार्ता) : येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलाव परिसरात पावसाळ्यातील पाणी ओढ्यामार्गे तलावात येते. पण काही वर्षांपासून पाणी येणाऱ्या मार्गावर काटेरी झाडांसह टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणात पडल्या होत्या. त्यामुळे पावसाचे ओढ्यामार्गे तलावात पाणी येण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात …
Read More »नरसिंगपूरनजिक इनोव्हाची पाठीमागून कंटेनरला धडक; आई-मुलगी जागीच ठार
डाॅ. सचिन मुरगुडेंची स्थिती चिंताजनक संकेश्वर (महमद मोमीन) : यमकनमर्डी पोलिस ठाणा हद्दीतील नरसिंगपूर बेनकनहोळी राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी ४.३० वाजता रस्त्या शेजारी थांबलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून इनोव्हा कारने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात संकेश्वर डॉ. मुरगुडे कुटुंबातील माय-लेक जागीच ठार झाल्या आहेत. अपघातात संकेश्वरचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे गंभीररित्या …
Read More »मंत्री उमेश कत्ती यांना दिर्घायुष्य लाभो : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी
संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी मतक्षेत्राचे आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांना दिर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून हुक्केरी मतक्षेत्राचा सर्वांगिण विकास होवो असे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. मंत्री उमेश कत्ती यांचा वाढदिवस सोहळ्यानिमित्त आज मंत्रीमहोदयांच्या बेल्लद बागेवाडी येथील निवासस्थानी निडसोसी मठाचे परमपूज्य. पंचम श्री …
Read More »अखंड भारत भाजपमय होईल : शिवाजी पाटील
संकेश्वर (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे लक्ष अखंड भारतात भाजपाची सत्ता स्थापन करुन देशाचा सर्वांगीण विकास साधणे आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत भाजपाने मोठे यश संपादन केले आहे. येत्या कांही वर्षांत अखंड भारतात भाजपाची सत्ता स्थापन करण्याचे काम मोदीजी निश्चितपणे करतील असे भाजपाचे पश्चिम …
Read More »यशवंतरावांनी सीमाभागात दिलेले योगदान महत्त्वाचे!
प्रा. डॉ. अच्युत माने : यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाणचे आदर्श आणि दृष्टे राजकारणी होते. त्यांनी प्रामाणिकपणे देशसेवा करत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा राज्यकर्त्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे. सीमाभागातील मराठी बांधवासाठी त्यांनी दिलेल्या शैक्षणिक योजनांमुळे या भागातील अनेक पिढ्यांचा …
Read More »चिमुकल्यांनी केले पर्यावरण प्रदूषणाचे प्रबोधन
प्लास्टिक टाळा देश वाचवा : ’अंकुरम’ शाळेचा उपक्रम निपाणी (वार्ता) : नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने अनेक सोयी-सुविधा घरबसल्या मिळत आहेत. त्याप्रमाणे मानवाच्या चुकीमुळे पर्यावरणाचे समतोल बिघडून प्रदूषण वाढत आहे. याशिवाय वाहतुकीचे नियम माहीत नसल्याने रस्ते अपघातही दररोज घडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन येथील श्रीनगरमधील अंकुरण इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी …
Read More »कोगनोळी येथे रस्ता कामाचा शुभारंभ
कोगनोळी : कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या गणेश कॉलनी ते भगवा रक्षक चौक पर्यंतचा रस्ता कामाचा शुभारंभ बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते झाले. कोगनोळी भाजपाध्यक्ष कुमार पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या …
Read More »विकास कामामुळे दलित समाजाची प्रगती
नगरसेवक दिगंबर कांबळे : उत्तम पाटील यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सहकाररत्न रावसाहेब पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील तसेच अरिहंत उद्योग समूह यांच्याकडून शहरातील दलित समाजाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. वस्तीतील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शुद्ध पाणी घटकची निर्मिती केली आहे. युवकांना व्यायामाची …
Read More »यमगर्णीजवळ अपघात : वाहनांचे मोठे नुकसान
एअर बॅग उघडल्यामुळे वाचले सांगलीच्या तिघांचे प्राण निपाणी : पुढे जाणाऱ्या वाहनाला मागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात केवळ एअर बॅग उघडल्याने त्यातील सांगलीमधील प्रवासी बचावल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) दुपारी घडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी हद्दीतील बॉम्बे धाब्याजवळ हा अपघात झाला. त्यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले …
Read More »