कोरोना नियमांचे पालन करण्याची भूमिका : मास्क, सॅनिटायझर वापरणे आवश्यकच निपाणी : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य शासनाने निर्धारित केलेल्या लॉकडाऊनमध्ये निपाणी तालुक्याचा समावेश केला होता तरीही रुग्णसंख्या वाढतच गेली. अखेर स्थानिक प्रशासनाने निपाणी व परिसरातील किराणा दुकाने सलग पाच दिवस बंद ठेवली होती. त्यानंतर दुकाने सकाळी सहा …
Read More »बँकांमध्ये ग्राहकांच्या गर्दीचा महापूर
सकाळी नऊ वाजल्यापासूनच गर्दी : तीन दिवसानंतर उघडल्या बँका निपाणी : येथील शहरातील बँकेसमोर ग्राहकांची झालेली गर्दी. निपाणी (संजय सूर्यवंशी) : गेल्या महिन्यापासून शहर आणि ग्रामीण भागात रुग्णांनी मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णालय, मेडिकल, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. तब्बल पाच दिवसानंतर बँका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta