कोगनोळी : कोगनोळीचा आठवडी बाजार प्रत्येक शुक्रवारी असतो. या बाजारामध्ये सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ के.एस, हणबरवाडी, दत्तवाडी, सुळकूड, आडी, बेनाडी, आप्पाचीवाडी आदी भागातील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येत असतात. पंधरा हजारावर लोकसंख्या असलेल्या कोगनोळी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात. येथे दुपारी ४ …
Read More »कागल बसस्थानक परिसरात बेनाडीच्या एकाचा मृत्यू
निपाणी (वार्ता) : कागल येथील बस स्थानक परिसरात रविवारी (ता.१६) एका इसमाचा मृतदेह आढळला आहे. हा इसम बेनाडी (ता. निपाणी) येथील असून भरमा कृष्णा ढवणे (वय ५५) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. कागल बस स्थानक परिसरात रविवारी (ता.१६) सकाळी १० वाजता भरमा …
Read More »चित्रदुर्गमध्ये मंगळवारी भोवी जन्मोत्सव
राजेंद्र पवार: नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य वडर समाजासाठी मंगळवारी (ता. १८) रोजी चित्रादुर्ग येथे भोवी जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भोवी समाज वधु-वर मेळावा आणि भोवी समाजातील राज्यातील गुणवंत विद्यार्थांचा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील भोवी समाजातील नागरिकांनी …
Read More »ध्येय बाळगून काम केल्यास जीवन यशस्वी
जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी: स्तवनिधीमध्ये गुणीजनांचा सत्कार निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळामध्ये समाजात विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. जैन समाज हा आर्थिक दृष्ट्या सदृढ असला तरीही पालकांमध्ये अजूनही द्विधा मनस्थिती आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करत त्यामध्ये ध्येय ठेवून कठीण परिश्रम घेतल्यास जीवनात निश्चितच यश मिळते, असे …
Read More »सेवा दलाच्या माध्यमातून देश प्रेम जागृत
लक्ष्मण चिंगळे : घटप्रभा येथे सेवा दल प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ निपाणी (वार्ता) : डॉ. एन. एस. हर्डीकर यांनी सेवा दलाची स्थापना करून भारतीयांमध्ये देशप्रेम जागृत करण्याचे काम केले. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सहभाग घेतला. सेवा दलाच्या खेडेपाडी शाखा स्थापन करून काँग्रेसच्या मजबुतीसाठी योगदान दिले. …
Read More »प्रत्येकाने समाजाचे ऋण फेडणे आवश्यक
युवा नेते उत्तम पाटील : निपाणीत मान्यवरांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात समाजासाठी काही तरी करण्याची भावना हळूहळू कमी झाली आहे. ही दुर्दैवी पण वस्तुस्थिती आहे. समाजात जन्म घेतल्यानंतर त्याचे ऋण फेडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. याच भावनेतून काम झाल्यास अपेक्षित असलेला सामाजिक विकास घडेल, असे मत बोरगाव …
Read More »तलाठी भरतीतील सीमाभागावरील अन्याय दूर करा
निपाणी म. ए. युवा समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन; पोर्टलमध्ये सीमाभागाचा समावेश व्हावा निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी ‘गट क’ विभागातील एकूण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरतीसाठी भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून २६ जूनपासून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना सीमावासियांना तांत्रिक अडचणी जाणवत असून या …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या डाफळेंचा काँग्रेस प्रवेश
अचानक घडलेल्या घटनेमुळे खळबळ निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी, बुदलमुख, पांगिरे-बी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी गुरुवारी (ता.२०) निवडणूक होत आहे. अशावेळी अध्यक्षपदाच्या दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या रेश्मा संदीप डाफळे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम व युवा …
Read More »विद्यार्थ्यांनी अनुभवले चंद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण
कुर्ली सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये आयोजन; एस. एस. चौगुले यांनी केले मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या भारताच्या चंद्रयान- ३ स्पेसशिप चंद्रावर उतरण्यासाठी शुक्रवारी (ता.१४) आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोव्दारे दुपारी २.३५ वाजता प्रक्षेपित करण्यात आले. त्याचे कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात थेट प्रक्षेपण दाखविण्यात …
Read More »वृक्षारोपण ही काळाची गरज : सद्गुरु सच्चीदानंद बाबा
निपाणीत वृक्षारोपण निपाणी (वार्ता) : भारतीय संस्कृती ही निसर्गात देव पाहणारी महान संस्कृती आहे. साधुसंतांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे, म्हटले आहे त्याप्रमाणे. एक वर्ष आपण झाडांची काळजी घेतली तर आपल्या अनेक पिढ्यांची काळजी ही झाडे घेतात. विश्व परिषद बजरंग दल आणि गोंधळी परिवार यांनी केलेल्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन निपाणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta