निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडली. निपाणी मतदारसंघात चुरशीने पण शांततेत मतदान पार पडले. मात्र अकोळ येथील मतदान केंद्र क्रमांक 153 मध्ये ईव्हीएम घोटाळ्याचा संशय असून या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेस उमेदवार, माजी आमदार काका पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे …
Read More »महामार्ग रुंदीकरणाची व्यावसायिकांच्यावर कुऱ्हाड
युवक बेरोजगार : जगण्याचा प्रश्न गंभीर कोगनोळी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार चे सापदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. यामुळे महामार्ग लगत असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील टोल नाक्यावर असणाऱ्या व्यावसायिकांना आपली व्यवसाय बंद करावे लागल्याने त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून व्यावसायिक …
Read More »निपाणी मतदारसंघात ईर्षेने मतदान!
गावागावात चुरस :टक्केवारी वाढीसाठी सर्वांचेच प्रयत्न निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यापासून निपाणी मतदार संघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात बुधवारी (ता. १०) मतदानादिवशी सकाळी ७ वाजल्यापासूनच कडक ऊन असतानाही सर्वच मतदान केंद्रावर चुरशीने मतदान होत होते. काही ठिकाणी दिवसभर ऊन …
Read More »कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रिंगणात : राजू पोवार
गेल्या १५ वर्षा पासून निपाणी मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केला आहे. रयत संघटनेच्या बळावर तालुक्यातील विखुरलेल्या शेतकऱ्यांचे संघटन करून न्याय देण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उसासह इतर भाजीपाला पिकाला हमीभाव मिळावा यासाठी तहसील …
Read More »मतदारसंघाच्या विकासासाठी निधर्मी जनता दलाला विजय करा
राजू पोवार; लखनपूर पडलिहाळ येथे सभा निपाणी(वार्ता) : देशात वेगवेगळ्या पद्धतीने भाजपकडून शेतकरी, अल्पसंख्यांक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. अल्पसंख्यांक महिलांनी कोणते कपडे घालावे हेदेखील भाजपवाले ठरवू लागले आहेत. महागाईकडे दुर्लक्ष करून जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे देशात परिवर्तन अटळ असून त्याची सुरुवात कर्नाटकातून होणार आहे. निपाणीतही …
Read More »विकासाची चळवळ गतिमान करण्यासाठी उत्तम पाटलांना विधानसभेत पाठवा
शरद पवार : निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसची सभा निपाणी (वार्ता) : कर्नाटकात चाललेली राजकता आणि भ्रष्टाचारामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत चालली आहे. पैशाचा वापर करून सरकारही पाडले जात आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेसह सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यावर होत आहे. ही चिंतनिय बाब असून अशा सरकारला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. …
Read More »कार्यकर्ते मतदारांच्या बळावरच आपला विजय
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवा राजू पोवार ; सौंदलगा येथे प्रचार सभा निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू म्हणून मी विधानसभा निवडणूक लढवली. माझ्यामागे कुठलीही राजकीय शक्ती नसून आपल्या घरात कोणीही आमदार खासदार नाही.माझ्या विरोधात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री व व माजी मुख्यमंत्री कार्यरत आहेत. रयत संघटनेच्या माध्यमातून केलेल्या …
Read More »निपाणी मतदारसंघात परिवर्तन घडवणार
राजू पोवार; मांगुर, कुन्नूरमध्ये प्रचारसभा निपाणी(वार्ता) विरोधकांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल सुरू केली आहे. राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दलाने जनतेचे हित जोपासून राजकारण केले आहे. निपाणी मतदारसंघासह राज्यात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेली विकासकामे कौतुकास्पद आहेत. राज्याचा सर्वांगीण विकास उत्तम साधण्यासाठी व कुमार स्वामींचे हात भरपूर …
Read More »निपाणी मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी निवडून द्या
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार राजू पोवार : शिवापूरवाडी, गजबरवाडी परिसरात प्रचार निपाणी (वार्ता) : आपल्याकडे कोणत्याही प्रकारची राजकीय सत्ता नसताना केवळ रयत संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. पण राज्यकर्ते बऱ्याच वेळा आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात …
Read More »विकासाच्या मुद्द्यावर गाजणार निपाणीची निवडणूक
युवक, महिलांची मते निर्णायक ; मातब्बर उमेदवार रिंगणात निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मतदार संघाच्या यादीतील पहिला आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर निपाणी मतदारसंघ आहे. मतदारसंघात जवळपास ९० टक्के मराठी भाषिक नागरिक आहेत. येथे प्रथमच तब्बल १० उमेदवार निवडणूक रिंगणात विधानसभेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. परंतु विकासाचे मुद्दे आणि मतदारसंघातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta