सौंदलगा येथील घटना : जगण्याची झुंज ठरली अपयशी निपाणी (वार्ता) : डोक्यावर सिमेंट पाईप पडल्याने एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना माळ भाग सौंदलगा येथे घडली. तीन दिवस जगण्यासाठी केलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उत्तम शिवाजी …
Read More »पर्यावरणाच्या समतोलासाठी प्लास्टिकचा वापर हानिकारक
पर्यावरण अधिकारी रमेश; निपाणीत प्रबोधनपर नाटिका निपाणी (वार्ता) : गेल्या दशकापासून सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. त्यामुळे सरकारने सिंगल युज प्लास्टिक वर पूर्णपणे बंदी घातली आहे. तरीही अनेक जण प्लास्टिक कॅरीबॅगसह इतर प्लास्टिकच्या वस्तू वापरून त्या फेकून देत आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाण्याचे …
Read More »खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : उत्तम पाटील
बोरगाव प्रीमियर लीगचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास येत आहेत. कोणतेही प्रशिक्षण नसताना ग्रामीण भागात होतकरू खेळाडू पहावयास मिळत आहेत. अशा खेळाडूंना शासनाकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. खेळाडूंच्या अंगी असलेले विविध गुण आपण ओळखून अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक …
Read More »महाराष्ट्राच्या धर्तीवर वडर समाजाला कर्नाटकाने अनुदान द्यावे : राजेंद्र वडर
मुख्य सचिवना दिले पत्र निपाणी (वार्ता) : वडर समाज हा अशिक्षित, गरीब आणि काबाड कष्ट करणारा आहे. प्रत्येजन रस्त्यावर सुसाट फिरत असतो. पण रस्ता तयार करण्यासाठी वडर समाजाचे योगदान मोठे आहे. समाजाकडून दगड फोडणे, खाणीतून दगड बाहेर काढणे आणि रस्त्यासाठी, घरांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दगड घडविणे असे जर केले नसते …
Read More »दोन हजाराची नोट घेऊनही वोट नाही, नोटेवरच आली बंदी; सोशल मिडियावर जोक्सचा पाऊस
निपाणी (वार्ता) : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाला कर्नाटकमधील निवडणुकीशी जोडत सोशल मिडियावर मिम्स, जोक्सचा पाऊस पडत आहे. एवढेच नव्हे तर काहींनी ‘शेवटची ही नोट कधी बघितली आठवत नाही’, अशा पोस्ट निपाणी भागात सोशल मिडियावर शेअर करीत अनेक दिवसांपासून …
Read More »शिक्षक मित्रांनी केला समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव
लवटे, हजारे यांचा उपक्रम : समाज बांधवाकडून कौतुक निपाणी (वार्ता) : रानावनात भटकणाऱ्या धनगर समाज बांधवाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हा समाज शिक्षणा मध्ये अजूनही प्रगती केलेला नाही. ही बाब गांभीर्याने घेऊन बेनाडी येथील बिरदेव यात्रेच्या निमित्ताने मुख्याध्यापक दत्ता लवटे आणि विज्ञान शिक्षक एस.एस. हजारे या शिक्षक मित्रांनी …
Read More »बेनाडीत बिरदेव यात्रेची सांगता
भाविकांची गर्दी ; पालखी मिरवणूक, महाप्रसादाचे वाटप निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता भक्तिमय वातावरणात रविवारी (ता. २१) करण्यात आली. यावेळी आयोजित भाकणुकीला बेनाडीसह परिसरातील भावी उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी माळावरील बिरदेव मंदिरात पालखी नेऊन आंबील भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला. रात्री आठ वाजता …
Read More »वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास शक्य : मुख्याध्यापक दत्ता लवटे
वीरूपाक्षलिंग समाधी मठात मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात लहान मुलांसह युवकांमध्ये वाचनाची आवड कमी होत आहे. त्यामुळे पुरेसे ज्ञान मिळणे कठीण झाले आहे. परिपूर्ण ज्ञानासाठी मुलांना लहान पणापासूनच वाचनाची आवड असली पाहिजे. वाचनामुळे भरपूर ज्ञान मिळून मक्तिमत्वाचा विकास होतो, असे प्रतिपादन पन्हाळा तालुक्यातील मुख्याध्यापक दत्तात्रय लवटे यांनी केले. …
Read More »माझे जीवन, स्वच्छ शहर अभियानास निपाणीत प्रारंभ
पुनर्वापरयोग्य वस्तू, कपडे, पादत्राणांचे संकलन सुरू : शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : केंद्रीय गृह आणि नगर विकास खात्याने सुरु केलेल्या स्वच्छ भारत मिशन शहर अभियानाला निपाणीत नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी पर्यावरण अभियंते स्वानंद तोडकर, विनायक जाधव व मान्यवरांच्या उपस्थित आहेत शनिवारी (ता. २०) प्रारंभ करण्यात आला. या अभियानाला ‘माझे …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शपथविधीनंतर निपाणीत जल्लोष
फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव : एकमेकांना भरविले पेढे निपाणी (वार्ता) : देशातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्तितीत शनिवारी(ता.२०) दुपारी बंगळूर येथील कंठिरवा स्टेडियमवर कर्नाटकाचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta