राजू पोवार : दराची लढाई सुरूच राहणार निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला साखर कारखाने आणि सरकार मिळून ५ हजार ५०० दर द्यावा, यासाठी तीन महिने रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी स्थानिक पातळीवरून राज्य पातळीपर्यंत तीव्र आंदोलने केली आहेत. राज्य सरकारने एफआरपीवर १५० रुपये अधिक दर देण्याचा निर्णय घेतला आहे. …
Read More »कोगनोळी परिसरातील विद्युत पुरवठा आज दिवसभर बंद
कोगनोळी : येथील कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तिवडे, सौंदलगा, भिवशी येथील कोगनोळी सब स्टेशन अंतर्गत सोडण्यात येणारा विद्युत पुरवठा शुक्रवार तारीख सहा रोजी दिवसभर बंद राहणार आहे. याची नोंद ग्रामस्थानी घेण्याची आहे, असे आव्हान हेस्कॉमकडून करण्यात आले आहे. कोगनोळी येथील दुधगंगा नदी फाटा सकाळी सहा ते नऊ या …
Read More »गुणात्मक शिक्षण, आरोग्य सेवेवर भर
डॉ. प्रभाकर कोरे : निपाणीत मोफत महाआरोग्य शिबिर निपाणी(वार्ता): केएलई संस्थेने शिक्षणाबरोबरच आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वसामान्यांसाठी सर्व सोयीनियुक्त रुग्णालय उभारले आहे. त्यामध्ये दररोज हजारो रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या ४ हजार बेडचे रुग्णालय सुरू असून भविष्यात ७ हजार बेडचे रुग्णालय करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लवकरच या ठिकाणी कॅन्सरच्या हॉस्पिटल उभारून …
Read More »गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वेशभूषा, सामान्य ज्ञान स्पर्धा
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी वेशभूषा स्पर्धा, चक्रव्यूह प्रश्नमंजुषा स्पर्धा, विज्ञान, गणित विषयावरील रांगोळी स्पर्धा आणि विज्ञान प्रतिकृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या कार्यक्रमास संस्थेचे …
Read More »शेतकऱ्याची काळजी घेणे सरकारची जबाबदारी
माजी खासदार रमेश कत्ती : कोगनोळीत पिकेपीएस संस्थेचे उद्घाटन कोगनोळी : आपल्याला राजकारणात येण्यासाठी कोगनोळी गावची फार मोठी मदत आहे. कोगनोळी येथील शेतकऱ्यांचे 1 कोटी 85 लाख रुपये कर्ज माफ झाले आहे. देशाला मजबूत स्थितीत आणणारा शेतकरी वर्ग आहे. शेतकऱ्याने आतापर्यंत कोणत्याही संस्थेचा एक रुपयाही बुडवलेला नाही. शेतकरी वर्गाची …
Read More »स्कार्पिओ पलटी होऊन दोन जण जागीच ठार
तवंदी घाटातील घटना : नवीन वर्ष साजरे करून येताना दुर्घटना निपाणी (वार्ता) : गोवा येथे नवीन वर्ष साजरे करून गावाकडे परतणाऱ्या स्कार्पिओचा पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी जवळील तवंदी घाटात झालेल्या अपघातात वयोवृद्ध पती-पत्नी जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर २ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. …
Read More »हालशुगरचे संस्थापक बाबूराव पाटील- बुदिहाळकर यांना कारखाना कार्यस्थळावर अभिवादन
निपाणी (वार्ता) : निपाणी भागातील शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत बाबूराव बळवंत पाटील-बुदिहाळकर यांच्या ३३ व्या स्मृतिदिनी माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावरील स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी …
Read More »फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे शौर्यदिन
निपाणी (वार्ता) : जत्राट वेस येथील फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे १०५ वा भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त मंडळाच्या वतीने चौकाचौकात शौर्य विजयतंभास मान वंदनानाचे फलक लावले होते. मंडळाच्यावतीने भीमा कोरेगाव येथील शौर्य विजयस्तभाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्याठिकाणी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी महार रेजिमेंटच्या निवृत्त …
Read More »निपाणीतील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
मानवाधिकार संघटनेकडून पालिकेला निवेदन निपाणी(वार्ता) : शहरातील सर्वच रस्त्यावर गेल्या काही महिन्यापासून अनेक जनावर मालकांकडून जनावरे मोकाट सोडली जात आहेत. त्यामुळे शहरवासीयांना त्रास होत आहे. या जनावरांनी अनेक नागरिकांना जखमी करण्याबरोबरच वाहनांचे नुकसानही केले आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन मानवाधिकार संघटनेतर्फे नगरपालिकेला देण्यात आले. …
Read More »‘अरिहंत’ गारमेंटच्या माध्यमातून १०० महिलांना रोजगार
युवा नेते उत्तम पाटील :१४ वा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील महिला आर्थिक दृष्ट्या सुदृढ होऊन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी, या उद्देशाने सहकार नेते रावसाहेब पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक कृषी संघामार्फत अरिहंत गारमेंट ची स्थापना करण्यात आली. सुमारे या ठिकाणी गेल्या १४ वर्षापासून १०० …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta