संचालक महावीर पाटील : स्तवनिधी शाळेत संविधान दिन निपाणी : संविधान म्हणजे केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर जगण्याचा आधार आहे. नागरिकांना शाश्वत विकासाची संधी देणारे ‘शाश्वत तत्वज्ञान’ आहे, असे स्तवनिधी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर पाटील यांनी मांडले. बाहुबली विद्यापिठ संचलित स्तवनिधी येथील अरुण शामराव पाटील हायस्कूल व पी. जी. विद्यामंदिर …
Read More »मुंबईमधील हल्ल्यातील शहिदांना अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे अभिवादन
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे मधील २६/११ हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरातील विद्यार्थ्यांचा समावेश …
Read More »रामपूर येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ
आमदार गणेश हुक्केरी यांची उपस्थिती : जलजीवन योजनेच्या कामासाठी २ कोटी मंजूर निपाणी (वार्ता) : रामपूर येथील बस स्थानकापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या सुमारे ६०० मीटर मार्गाच्या डांबरीकरणासाठी आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार मोश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, सदर रस्ताकामाचा शुभारंभ करण्यात आल्याने ग्रामस्थांतून समाधान …
Read More »कोगनोळी टोलनाक्याला पोलीस छावणीचे स्वरूप
कोगनोळी : कोल्हापूर मुख्य बस स्थानक येथे शिवसेनेच्या वतीने कर्नाटक महामंडळाच्या बसेस वर जय महाराष्ट्र लिहिण्यात आले या पार्श्वभूमीवर कोगनोळी टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये महाराष्ट्र व कर्नाटक मुख्यमंत्री व अन्य नेते मंडळी सीमाप्रश्नावर टिपणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागात तणावाचे वातावरण …
Read More »कोगनोळीजवळ दोन लाखाचे अफीम जप्त
धाबाचालक गजाआड : अबकारी खात्याची कारवाई कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी हद्दीतील आरटीओ कार्यालयाजवळ धाब्यातून विक्री होणारे सुमारे 2 लाख रुपये किमतीचे 35 किलो अफीम जप्त करण्यात आले. बेळगाव व चिकोडी विभागाच्या अबकारी विभागाने संशयित धाबाचालक गिरधरसिंह किशोरसिंह राजपुरोहित (वय 41) राहणार इस्पुरली सावंतवाडी याला अटक केली. …
Read More »देशाच्या सुरक्षेमध्ये जवानांचे योगदान महत्त्वाचे
युवा नेते उत्तम पाटील : ममदापुर येथे अरिहंत उद्योग समूहकडून योध्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाने क्षेत्रातील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा नेहमीच सन्मान केला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी युवकांनी स्वतःला सैन्य दलात समावुन घेणे ही काळाची गरज आहे. योध्यांची सेवा ही देशासाठी अनमोल आहे, असे मत …
Read More »निपाणीत दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
निपाणी (वार्ता) : तालुका क्षेत्र शिक्षण अधिकारी कार्यालय व क्षेत्र संपनमुल कार्यालय यांच्या वतीने येथील केएलई इंग्लिश स्कूलमध्ये पहिली ते १० वी मधील विकल चेतन दिव्यांग विद्यार्थ्यांची मोफत मौल्यांकन शिबिर झाले. त्यामध्ये निपाणी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेमधील सुमारे १५६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील …
Read More »डॉ. श्रीपती रायमाने यांना अत्योत्तम एन एस एस अधिकारी पुरस्कार प्रदान
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील राणी चन्नमा विद्यापीठाच्याअंतर्गत येणाऱ्या बेळगाव येथील केएलई संस्थेच्या निपाणी येथील जी. आय. बागेवाडी महाविद्याल एनएसएस विभागास डॉ. एस. एम. रायमाने यांना अत्योत्तम विभाग पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर अत्योत्तम एन एस एस स्वयंसेवक पुरस्कार शशिधर गुरव यांना देण्यात आला. 2021 व 22 या वर्षासाठी राणी …
Read More »निपाणी येथे आढळले नवजात अर्भक!
अधिकाऱ्यांनी दाखवली माणुसकी : अर्भक बेळगाव बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेला असलेल्या बदलमुख रस्त्याच्या कडेला गुरुवारी (ता.२४) सकाळी नवजात अर्भक आढळून आले. पुरुष जातीचे अर्भक एका पिशवीत सोडले होते. साक्षीदाराने अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार महिला व बालविकास अधिकारी, डी. बी. सुमित्रा, डॉ. जी. बी. मोरबाळे यांच्या …
Read More »यरनाळ येथे ग्रंथालय सप्ताह दिन साजरा
निपाणी (वार्ता) : यरनाळ येथे ग्रामपंचायत डिजिटल ग्रंथालय आणि माहिती केंद्र यरनाळ यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या साठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेमध्ये कन्नड माध्यम व मराठी माध्यमातील सहावी व सातवी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta