Sunday , July 26 2026
Breaking News

कोगनोळीत ईव्हीएम मशिनची जनजागृती

Spread the love

 

कोगनोळी : येथील ग्राम पंचायत कार्यालयात सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मतदान मशिनबद्दल जनजागृती केली.
अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्षा वनिता खोत तर प्रमुख उपस्थित म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील होते.
उज्वल शेवाळे यांनी स्वागत तर प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी प्रास्ताविक केले.
निपाणी शिक्षणाधिकारी रेवती मठद यांनी ईव्हीएम मशिन व मतदान याबद्दल उपस्थिताना माहिती दिली.
यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, ग्राम पंचायत सदस्य सचिन खोत, कृष्णात खोत, दादासाहेब माणगावे, रुपाली वडर, राजश्री डांगरे, रुपाली आवटे, प्रविण भोसले, महेश जाधव, तात्यासाहेब कागले, दिलिप पाटील, राजगोंडा पाटील, धनंजय पाटील, युवराज कोळी, संजय खोत, राकेश परिट, अनिस मुल्ला यांचासह अन्य ग्राम पंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
शिवलिंग दिवटे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *