सौंदलगा : सौंदलगा येथील न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा या हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. 21 /6 /1973 रोजी या हायस्कूलची स्थापना सौंदलगा येथे करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचे हायस्कुल असून या भागातील विद्यार्थ्यांच्या विकासाचे एक केंद्रबिंदू म्हणून या हायस्कूलकडे पाहिले जाते. या हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 21/6/2022 …
Read More »ट्रकची दुचाकीला धडक; तीन जण गंभीर जखमी
धडक दिल्यावर ट्रक पलटी निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पुढे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक देऊन रस्त्याच्या बाजूला कलंडला. या अपघातात दुचाकीस्वारासह चालक, क्लीनर असे तीन जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (ता. ५) हा अपघात झाला. बाळकु कोंडीबा खराडे (वय …
Read More »बटन प्रकरणातील दोषी आरोपीवर कारवाई करा
महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा : शहर ग्रामीण, महिलांची रॅली निपाणी (वार्ता) : महिलांना गृह उद्योगाचे आमिष दाखवून बटन रंगविण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर निपाणीत शुक्रवारी (ता.५) दुपारी या प्रकरणातील मुख्य आरोपीसंह संबंधित आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हजारो महिलांनी तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. …
Read More »हर घर नव्हे, देवघरात तिरंगा!
भारत मातेचीही प्रतिमा : निपाणीतील बक्कनावर कुटुंबीयांचा उपक्रम निपाणी (विनायक पाटील) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारतर्फे ’हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येणार आहे. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत घराघरांत झेंडा फडकेल. मात्र निपाणीमधील संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अजित बक्कनावर यांनी आपल्या देवघरात भारत मातेची प्रतिमा …
Read More »सिद्धोजीराजे निपाणकर सरकार राजवाड्यात पिर-पंजांच्या स्थापना
शेकडो वर्षाची परंपरा : सोमवारी विसर्जन सोहळा निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यामध्ये शेकडो वर्षाची परंपरा आज देखील कायम आहे. निपाणी व परिसरामध्ये पूर्व पंजे व पीर बसविण्याचा कार्यक्रम गुरुवारी (ता.4) प्रारंभ झाला. त्यानंतर निपाणकर राजवाड्यामध्ये देखील पीर व पंजे बसवून समीर मुजावर यांनी भक्ती …
Read More »कामात दिरंगाई करणार्यावर कारवाई
नूतन तहसिलदार प्रवीण कारंडे : तहसीलदार पदाचा स्वीकारला पदभार निपाणी (वार्ता) : जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार येथील तालुका तहसीलदार म्हणून आपली नियुक्ती झाली आहे. यापूर्वी तहसीलदार कार्यालयातील अनुभव असून त्याच्या जोरावर सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी दिली. त्यांची …
Read More »निपाणीत शनिवारी मोफत पोट विकारावर शिबिर
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने लिव्हरतज्ञ, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. संतोष हजारे यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर रोटरी हॉल निपाणी येथे होणार आहे. शनिवारी (ता.6) सकाळी 10 वाजल्या पासून दुपारी 1 वाजेपर्यंत पोट दुखी, लिव्हरला सुज …
Read More »अनुष्का चव्हाण हिची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकार, डेप्युटी डायरेक्टर, डिपार्टमेंट ऑफ प्री युनिव्हर्सिटी एज्युकेशन, एज्युकेशन जिल्हा चिकोडी, व सी एल ई सोसायटी प्री युनिव्हर्सिटी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज चिकोडी येथे तायक्वांदो, जुदो, कराटे जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एकूण 180 पेक्षा जास्त मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. तायक्वांदो या …
Read More »पेपरच्या वाढत्या किमतीमुळे झेरॉक्स दरात वाढ
व्यवसायिकही अडचणीत : विद्यार्थ्यांचाही होणार खिसा रिकामा निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस, जीवनावश्यक वस्तू सह घरात लागणार्या प्रत्येक वस्तूंच्या किमतीत वाढ होत चालली आहे. त्याचा सर्वसामान्य कुटुंबियांना चांगलाच फटका बसत या महागाईच्या फेर्यातून शासकीय व इतर कामासाठी दैनंदिन गरज बनलेल्या झेरॉक्सला लागणारा पेपरही सुटलेला नाही. त्यामुळे …
Read More »अंमलझरी रोडवरील शिवनगरमध्ये स्वयंभू शिवलिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा
निपाणी (वार्ता) : येथील आंबेडकर नगर मधील अंमलझरी रोड शिवनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या स्वयंभू शिवलिंग मंदिरात श्री च्या प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला. त्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. मंदिरामध्ये समाधी मठाचे प्राणलिंग स्वामींच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. पहाटेपासूनच श्रीगणेश पूजन व पुराण वाचन पुरोहित महेश यरनाळकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta