परमात्मराज महाराज : ’अंकुरम’च्या शाळा इमारतीचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : जीवनात चांगली कामे होण्यासाठी मोठा जनसमुदाय मागे असणे आवश्यक आहे. विश्वासाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. त्यासाठी विश्वास असणे अत्यंत महत्वाचे आहे. शुद्ध संकल्पनेमुळे यश निश्चित मिळते, असे मत आडी येथील दत्त देवस्थान मधील परमाब्धिकार परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केले. येथील …
Read More »विविध समस्यांबाबत प्रभाग १४ मधील नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन
निपाणी (वार्ता) : जत्राटवेस मधील प्रभाग १४ हा भाग अजूनही अनेक सुविधा पासून वंचितच आहे. येथील रस्ते, गटारींची दुरवस्था झाली असून अस्वच्छता व घाणीचे वातावरण तयार झाले आहे. अजूनही काही ठीकाणी पथदीपाची व्यवस्था नसल्याने येथील नागरिक अंधारातच वावरत यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रभागातील नागरिकांतर्फे सामाजिक कार्यकर्त्या संजना घाटगे यांच्या हस्ते …
Read More »निपाणीत अंकुरम शाळेच्या इमारतीचे उद्घाटन 6 रोजी
परमात्मराज महाराजांची उपस्थिती : सहज, सुलभ भाषेत शिक्षण निपाणी(वार्ता) : येथील कलानिकेतन शिक्षण संस्थेतर्फे सर्वोत्तम व जागतीक पध्दतीनुसार कमी वयात हसत खेळत सहज व सुलभ अशी नवीन अभ्यासक्रम पध्दत सुरू केली आहे. पाल्याच्या शारीरिक व बौध्दीक विकासासाठी केआर ईईडीओ प्रणाली अंतर्गत निपाणीत प्रथमच ज्ञानदानाचे काम केले जात आहे. अंकुररम इंग्लिश …
Read More »निपाणीत युवकाचा खून
एक जण ताब्यात : पैशाच्या देवघेवीवरून कुणाचा संशय निपाणी (विनायक पाटील) : मूळ गाव सैनिक टाकळी आणि सध्या राहणार निराळे गल्ली येथील रहिवासी असलेल्या अभिषेक शिवानंद दत्तवाडे (वय १९) या युवकावर तिघा मित्रांनी धारदार चाकूने हल्ला करून त्याचा निर्घुण खून केल्याची घटना रविवारी (ता.३) मध्यरात्री येथे घडली. याप्रकरणी खून करणाऱ्या …
Read More »ज्ञान मंदिरास दिलेली देणगी ही श्रेष्ठच
बी. एस. पाटील: माजी विद्यार्थ्यांकडून लॅपटॉप भेट निपाणी (वार्ता) : ज्ञानमंदिर हे विद्येचे सर्वश्रेष्ठ मंदिर असून येथे सर्व सामान्य विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यांच्या शिक्षणासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे गरजेचे असून यासाठी दिलेली देणगी ही सर्वात श्रेष्ठ असल्याचे मत मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांनी व्यक्त केले. ते माजी …
Read More »शेतकर्यांच्या न्यायासाठी संघटितपणा आवश्यक
राजू पोवार : भाटनांगनुर येथे ’रयत’च्या शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असूनही याकडे शासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे वर्षानुवर्ष शेतकरी अडचणीत येत आहे. शासनातर्फे शेतकर्यांसाठी अनेक कायदे असूनही त्याची अंमलबजावणी तळागाळापर्यंत होत नाही. परिणामी शेतकरी वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत लोटत चालला आहे. …
Read More »’आयक्यु टेस्ट’ उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
गोमटेश स्कुलचा उपक्रम: 3 ते 12 वयोगट निपाणी (वार्ता) : स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. शालेय अभ्यासक्रमासोबतच इतर उपक्रमांमध्ये प्राविण्य प्राप्त करत पाल्याचा व्यक्तिमत्व विकास साधता येतो. या हेतूने गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कुल निपाणी यांच्यावतीने तीन ते बारा या वयोगटातील मुलांसाठी आयोजित ’आयक्यु टेस्ट’ …
Read More »हालसिद्धनाथ पाडवा यात्रेला भाविकांची गर्दी
चोख पोलिस बंदोबस्त : विविध धार्मिक कार्यक्रम कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय चांगभलं च्या जयघोषात आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ पाडवा यात्रेला हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवार तारीख 2 रोजी कुर्ली येथील हालसिध्दनाथ मंदिरातून पालखी निघाली. वाडा मंदिरापासून कुर्ली आप्पाचीवाडी पालखी सवाद्य मिरवणूकीने खडक मंदिरात आणण्यात आली. …
Read More »सौंदलगा येथे ऐतिहासिक बुरुज संवर्धनासाठी युवकांकडून प्राधान्य
सौदलगा : सौंदलगा येथे ऐतिहासिक बुरुजाचे संवर्धन करण्यासाठी युवक वर्गाकडून प्राधान्य, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कामास सुरुवात. गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. सौंदलगा येथे भुईकोट किल्ला होता त्या किल्ल्याची पडझड झाली असून इतिहासाचा शेवटचा दुवा म्हणून एक बुरूज उभा आहे.त्या बुरुजाचे संवर्धन करणे व इतिहासाचा अमोल ठेवा जतन करणे सौंदलग्यातील युवावर्गाने ठरवले …
Read More »कोगनोळी येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास संपन्न
कोगनोळी : येथील भगवा चौक येथे असणार्या पंत बाळेकुंद्री महाराज मंदिरात छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना युवराज पाटील म्हणाले, समस्त हिंदू धर्मीयांच्या वतीने 3 मार्च ते 1 एप्रिल (फाल्गुन अमावस्या) धर्मवीर छत्रपती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta