निपाणीत चैतन्याचे वातावरण निपाणी (वार्ता) : पांढरी शुभ्र कपडे, डोक्यावर भगवे फेटे आणि टोप्या, हाती भगवे ध्वज आणि तलवारी घेतलेल्या धारकऱ्यांसह शहर परिसरातील शेकडो युवक- युवती दौडमध्ये सहभागी होत आहेत. पाचव्या दिवशी बुधवारी (ता.१८) काढलेल्या दुर्गामाता दौडीतून देव, देश, धर्माचा जागर पहावयास मिळाला. प्रथमता: मध्यवर्ती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी …
Read More »कोल्हापूर येथील प्रशिक्षण शिबिरामध्ये देवचंद महाविद्यालयाच्या छात्रांचे यश
निपाणी (वार्ता) : कोल्हापूर येथील ५६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. तर्फे एन.सी.सी. भवनात दहा दिवसांचे सामाईक वार्षिक प्रशिक्षण शिबीर पार पडले. यामध्ये एकूण ४५० छात्र सहभागी झाले होते.या शिबीरात देवचंद कॉलेजच्या १७ मुली ३६ मुले असे एकूण ५३ छात्र सहभागी झाले होते.छात्रांकरीता फायरिंग, ड्रील, क्राॅसकंट्री, टग ऑफ वाॅर स्पर्धा घेण्यात …
Read More »उरुसामुळे आठवडी बाजार म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणात भरविण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील हजरत पिराने पीर उरूस गुरुवारी (ता.२६) होणार आहे. याच दिवशी चाटे मार्केट, अशोक नगर, नरवीर तानाजी चौक, कोठेवाले कॉर्नरसह परिसरात आठवडी बाजार भरतो. त्यामुळे उरुसात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार आहे. याशिवाय दुचाकी आणि चार चाकी वाहनांना ये -जा करणे कठीण …
Read More »लेखी आश्वासनानंतर कुन्नूर घरकुल लाभार्थ्यांचे उपोषण मागे
महिनाभरात घरकुलांना मंजुरी ; तालुका पंचायत अधिकाऱ्यांची भेट निपाणी(वार्ता) : अतिवृष्टी आणि महापूर परिस्थितीच्या काळात २०१९-२० आणि २०२१-२२ सालात कुन्नूर येथील अनेक घरांची पडझड झाली होती. त्याचा सर्वे झाल्यानंतर नुकसानग्रस्त घरासाठी लाभार्थी पात्र ठरले आहेत. पण त्यातील हाताच्या बोटांवर असलेल्या नागरिकांनाच घरी मंजूर झाले आहेत. त्यामुळे उर्वरित लाभार्थींना घरे …
Read More »चव्हाण वाड्यात संत बाबामहाराज चव्हाण मूर्तीची प्रतिष्ठापना
निपाणी (वार्ता) : येथील हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब दर्गा प्रस्थापक श्री संत बाबा महाराज चव्हाण मूर्तीची प्रतिष्ठापना चव्हाण वाडा समाधी स्थळ येथे करण्यात आली. त्यानिमित्त होमहवन, पूजापाठ, दिंडी सोहळा, बाहेरील समाधीस आरती, दर्गाभेट करण्यात आली. श्रीमंत विश्वासराव विष्णुपंत देसाई सरकार व श्रीमंत राजाका विश्वासराव देसाई सरकार यांच्या प्रेरणेने कल्पना …
Read More »बोरगाव ‘अरिहंत’च्या जयसिंगपूर शाखेचे बुधवारी उद्घाटन
संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांची माहिती निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत को- ऑप. क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेट संस्थेने ११०४ कोटी ठेवींचा टप्पा पार करून २००० कोटींकडे वाटचाल केली आहे. या संस्थेच्या जयसिंगपूर येथील ५७ व्या शाखेचे उद्घाटन बुधवारी (ता.१८) सकाळी १० वाजता इंगळे बिल्डिंग ७ वी गल्ली गांधी …
Read More »विद्युत मोटारी, दुचाकीसह दोन आरोपी जेरबंद
३.८१ लाखाचा मुद्देमाल जप्त: निपाणी पोलिसांची कारवाई निपाणी (वार्ता) : नदीकाठावरील विद्युत मोटरी आणि दुचाकी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना निपाणी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दीड लाखाच्या पाच दुचाकी आणि २.३१ लाखाच्या सात विद्युत मोटारी जप्त केले आहेत. अभिजीत रामू कोगले( वय २३ रा. नांगनूर( ता.निपाणी) आणि बाबू गंगाराम …
Read More »दुर्गामाता दौडीमुळे निपाणी शिवमय
निपाणी (वार्ता) : नवरात्र उत्सवानिमित्त शहरात काढण्यात येणाऱ्या दुर्गा माता दौडीला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध घोषणांनी शहर शिवमय होत आहे. सोमवारी (ता.१६) प्रथम शिवाजी महाराज मूर्तिचे पूजन श्रीमंत राजेशराजे देसाई निपाणकर -सरकार व ध्वज आणि शस्त्र पूजन संजय पंगिरे यांच्या हस्ते झाले. ध्येय मंत्राने दुर्गामाता दौडीस सुरवात झाली. …
Read More »जय, अंबेच्या गजरात दुर्गा माता मूर्तींची आगमन मिरवणूक
सायंकाळी विधिवत प्रतिष्ठापना; पारंपारिक वाद्यांचा गजर निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागात रविवारी (ता.१५) सायंकाळी घरोघरी घटस्थापना करण्यात आली. त्याबरोबरच नवरात्र उत्सव मंडळांनी ‘जय अंबे’च्या गजरात पारंपारिक वाद्यांसह दुर्गा माता मूर्तींची आगमन मिरवणूक काढून मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना केली. यावेळी दत्त गल्लीतील दक्षता तरुण मंडळातर्फे हलगी वादन, घोडा, …
Read More »कीर्ती स्तंभाचा देशात नावलौकिक होईल
आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज; बोरगावात कीर्ती स्तंभाचा पायाभरणी निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरातील दिगंबर जैन समाजातर्फे बोरगाव महावीर सर्कलवर कीर्तीस्तंभ उभारण्यात येत आहे. त्यासाठी जैन समाजाबरोबरच जैनेत्तर समाजही आर्थिक मदत करीत आहे. राग, द्वेष, जात,पात, बाजूला ठेवून या ठिकाणी कीर्तीस्तंभ उभारण्यासाठी येत असलेली मदत पाहिल्यास नक्कीच हा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta