खानापूर (सुहास पाटील) : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सोमवारी दि. ८ रोजी सायंकाळी सहा वाजता थांबली. खानापूर मतदार संघाच्या निवडणुक अधिकारी अनुराधा वस्त्रे यांनी खानापूर तालुक्यातील मतदारांना आवाहन करताना म्हणाल्या की, सोमवारी दि. ८ रोजी सायंकाळी ६वाजता प्रचार करण्याची वेळ संपली. आता माईकव्दारे प्रचार करता येत नाही. शहरासह …
Read More »लिंगनमठ-कक्केरीत काँग्रेसची प्रचारात आघाडी
खानापूर : कक्केरी-लिंगनमठ परिसरातील गावात पाच वर्षात जलसिंचन, वैद्यकीय सेवा, रस्ते, शाळा यासह इतर विकासकामांना प्राधान्य दिले आहे. तालुक्यात विरोधी पक्षाच्या लोकांनी अनेक वेळा विकासकामात अडथळे आणलेले तुम्हाला माहीत आहे. विरोधाला न जुमानता विकासाला प्राधान्यावर भर दिलेला आहे. कक्केरी, लिंगनमठ परिसरातील गावांचा कायापालट करण्याचा माझा मानस आहे. यासाठी येत्या निवडणुकीत …
Read More »एसएसएलसी परीक्षेत सौंदत्तीची कन्या अनुपमा श्रीशैल हिरेहोळी राज्यात प्रथम
बेळगाव : एसएसएलसी परीक्षेत बेळगाव जिल्ह्याचा झेंडा फडकला आहे. सौंदत्तीची कन्या अनुपमा श्रीशैल हिरेहोळी एसएसएलसी परीक्षेत संपूर्ण राज्यात पहिली आली आहे. अनुपमा हिरेहोळी हिने 625 पैकी 625 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील कुमारेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. अनुपमाचे वडील श्रीशैल यांचे वर्षभरापूर्वी …
Read More »आ. अंजली निंबाळकर यांचा पारिश्वाडमध्ये झंझावाती प्रचार
खानापूर : खानापूर तालुक्यातील मोठे गाव असलेल्या पारिश्वाड गावात डॉ. अंजली निंबाळकर यांनी झंझावाती प्रचार केला. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे पुष्पवृष्टी उत्स्फूर्त स्वागत करून जयजयकाराच्या घोषणा दिल्याचे पाहायला मिळाले. होय, आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे पाहून तिथे अंजलीपर्व तयार झाल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. …
Read More »कार्यकर्ते मतदारांच्या बळावरच आपला विजय
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवा राजू पोवार ; सौंदलगा येथे प्रचार सभा निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू म्हणून मी विधानसभा निवडणूक लढवली. माझ्यामागे कुठलीही राजकीय शक्ती नसून आपल्या घरात कोणीही आमदार खासदार नाही.माझ्या विरोधात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री व व माजी मुख्यमंत्री कार्यरत आहेत. रयत संघटनेच्या माध्यमातून केलेल्या …
Read More »निपाणी मतदारसंघात परिवर्तन घडवणार
राजू पोवार; मांगुर, कुन्नूरमध्ये प्रचारसभा निपाणी(वार्ता) विरोधकांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल सुरू केली आहे. राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दलाने जनतेचे हित जोपासून राजकारण केले आहे. निपाणी मतदारसंघासह राज्यात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेली विकासकामे कौतुकास्पद आहेत. राज्याचा सर्वांगीण विकास उत्तम साधण्यासाठी व कुमार स्वामींचे हात भरपूर …
Read More »नंदगड येथे अशोक चव्हाण यांचा आ. निंबाळकरांसाठी प्रचार
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड गावात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवार आ. डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांच्यासाठी जाहीर प्रचार सभा घेतली. खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ. निंबाळकर यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. जाहीर सभेत अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाच …
Read More »निपाणी मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी निवडून द्या
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार राजू पोवार : शिवापूरवाडी, गजबरवाडी परिसरात प्रचार निपाणी (वार्ता) : आपल्याकडे कोणत्याही प्रकारची राजकीय सत्ता नसताना केवळ रयत संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. पण राज्यकर्ते बऱ्याच वेळा आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात …
Read More »विकासाच्या मुद्द्यावर गाजणार निपाणीची निवडणूक
युवक, महिलांची मते निर्णायक ; मातब्बर उमेदवार रिंगणात निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मतदार संघाच्या यादीतील पहिला आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर निपाणी मतदारसंघ आहे. मतदारसंघात जवळपास ९० टक्के मराठी भाषिक नागरिक आहेत. येथे प्रथमच तब्बल १० उमेदवार निवडणूक रिंगणात विधानसभेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. परंतु विकासाचे मुद्दे आणि मतदारसंघातील …
Read More »पैशाचे राजकारण मोडून विकासाचे राजकारण करणार
राजू पोवार : यरनाळ, अंमलझरी गव्हाणमध्ये निजदची सभा निपाणी (वार्ता) : दरवेळी विधानसभा, लोकसभा व इतर निवडणुका होतात. त्यामध्ये केवळ पैशाचे राजकारणात केले जाते. अशा निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात असून आता पैशाचे राजकारण करणाऱ्यांना बाजूला करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या वेळी चिरीमिरी देऊन निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून विकास कामाची अपेक्षा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta