Sunday , July 26 2026
Breaking News

नदीतील पंपसेट काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू

Spread the love

 

चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील मलिकवाड गावाजवळ दूधगंगा नदीतून मोटार पंपसेट काढण्याच्या प्रयत्नात एका शेतकऱ्याचा विजेच्या तारेला धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना घडली.
वडागोळ गावातील अण्णाप्पा नायडू खोत (४२) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मलिकवाड गावाजवळ दूधगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने शेतकरी आण्णाप्पा खोत हे एका सहकाऱ्यासह मोटार पंपसेट काढण्यासाठी गेले असता ही घटना घडली. याप्रकरणी सदलगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

सदलग्यात विद्युत कंपनीच्या खाजगीकरणाविरोधात शेतकऱ्यांचा पाठिंबा

Spread the love  सदलगा : सदलगा येथे आज येथील समस्त शेतकऱ्यांनी एकत्रितपणे कर्नाटक राज्य विद्युत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *