निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून निपाणी येथील श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर- सरकार उपस्थित होते. आप्पाचीवाडी येथील युवकांनी रायगड येथून आणलेल्या शिव ज्योतीचे स्वागत करण्यात आले. मदास कोकणे यांनी स्वागत केले. त्यावेळी मान्यवरांनी हालसिद्ध नाथांचे दर्शन शिवाजी महाराजांच्या पाळण्याचे पूजन …
Read More »सौंदलगा परिसरात महाशिवरात्र भक्तिभावाने!
सौंदलगा : सौंदलगा परिसरात महाशिवरात्रीच्या निमित्त महादेव मंदिरात भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी. सकाळपासून हर हर महादेव, ओम नमः शिवाय च्या जयघोषात भावीक, भक्तांनी शिवमंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. येथील महादेव मंदिरात सकाळी डॉ. सुहास कुलकर्णी, अश्विन कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत अभिषेक करून पूजा करण्यात आली. या अभिषेकाचे पौरोहित्य शशिकांत …
Read More »सौंदलगा येथे शिवजयंती उत्साहात साजरी!
सौंदलगा : सौंदलगा येथे परंपरेनुसार मध्यवर्ती भगवा झेंडा चौक व ग्रामपंचायत येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. येथील मध्यवर्ती भगवा झेंडा चौक येथे झांज पथकाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात ग्रामपंचायत अध्यक्ष दादू कोगनोळे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे व मनोहर शेवाळे, हरी इनामदार यांच्या हस्ते …
Read More »निपाणी सायकल शर्यतीत कोल्हापूरचा प्रतीक पाटील प्रथम
विजापूरचा तेरदाळ द्वितीय: महाशिवरात्रीनिमित्त आयोजन निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली मधील महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे महाशिवरात्री उत्सव सुरू आहे. रविवारी (ता.१९) सकाळी आयोजित १४ किलोमीटर अंतराच्या सायकल शर्यतीत कोल्हापूरच्या प्रतीक पाटील यांने वरील अंतर १९ मिनिटे ३७ सेकंदामध्ये पूर्ण करून प्रथम क्रमांकाचे २१ घराचे बक्षीस मिळविले. स्पर्धेत …
Read More »मलप्रभा नदीच्या काठावर मंगलमय वातावरणात महाआरती सोहळा
खानापूर : पवित्र गंगा नदीच्या काठावर विविध ठिकाणी महारथीचे कार्यक्रम नेहमी होत असतात त्या स्पर्शभूमीवर महाशिवरात्रीचे अवचित्य साधून आज शनिवारी खानापूर येथील मलप्रभानदीच्या काठावर मलप्रभेची महाआरती करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने आणी पर्यावरण घाटी तसेच दत्त पीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरती सोहळा आयोजित …
Read More »बोरगाव सिद्धेश्वर मंदिर मठाधिपती अण्णा महाराज यांचे निधन
शहरात विविध मार्गावरून अंत्ययात्रा निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे मठाधिपती, अध्यात्मिकसह चिंतनशील व्यक्तिमत्व अण्णासाहेब सत्यगोंडा पाटील उर्फ अण्णा महाराज यांचे शुक्रवारी (ता.१७) निधन झाले. शनिवारी (ता.१८) महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर शहर आणि परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. …
Read More »मणतुर्ग्यात उद्या शिवजयंती निमित्त गजानन पाटील पुरस्कृत रेकार्ड डान्स स्पर्धा
खानापूर (प्रतिनिधी) : मणतुर्ग्यात (ता. खानापूर) येथे रविवारी दि. १९ रोजी खास शिवजयंतीचे औचित्य साधुन भाजप युवा नेते गजानन गावात पाटील यांच्यावतीने सायंकाळी सात वाजता भव्य रेकार्ड डान्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धेकासाठी खुल्या गटाकरीता पहिले बक्षिस ८००१ रूपये, दुसरे बक्षिस ६००१ रूपये, तिसरे बक्षिस ४००१ रूपये, …
Read More »निलावडे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून काजू, चिकूची झाडे भस्मसात
निलावडे (तानाजी गोरल) : खानापूर तालुक्यात गेल्या आठवड्याभरात आगीचा वनवा पडण्याचे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहेत. दररोज एक-दोन ठिकाणी आग लागून शेतवडी साहित्याचे नुकसान होत आहे. आज शनिवारी देखील खानापूर तालुक्यातील निलावडे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतवडीतील काजू, चिकूची झाडे तसेच गवतगंजीसह शेतीचे बरेसे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. …
Read More »कित्तूर राणी चन्नम्मा सैनिक स्कूलसाठी निपाणीच्या विद्यार्थिनींची अभिनंदनीय निवड
निपाणी : नुकत्याच पार पडलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा सैनिक स्कूल कित्तूर, येथे इयत्ता सहावीच्या वर्गासाठी प्रवेश निवड चाचणी प्रक्रियेमध्ये, सरस्वती नवोदय प्रशिक्षण केंद्र निपाणीच्या विद्यार्थिनी कु. सुप्रना प्रकाश कांबळे, कु. नंदिनी नारायण जाधव, कु. आलिशा इरफान नदाफ या तीन विद्यार्थिनींनी भरघोस असे उत्तुंग यश संपादन करून, त्यांची अभिनंदनीय निवड …
Read More »खानापूर हेस्काॅमच्या कार्यालयात ग्राहक मेळावा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराजवळील शिवाजी नगरात दत्ताराम गावडे यांच्या घराच्या गेटजवळ विद्युत खांब्याच्या आधारासाठी तार रोवली आहे. त्यामुळे वाहन घेऊन जाण्यास अडचण भासत आहे ती तार काढावी, अशी मागणी करण्यात आली. जयराम पाटील यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासुन दोन विद्युत खांबे पडले आहेत ते बदलावे अशी मागणी केली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta