खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने आयोजित गुरूवारी दि. ८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेतील प्रथम क्रमांक रोहित रामा, व्दितीय क्रमांक मोनू कुमार तर तृतीय क्रमांक अनंत गावकर अबनाळी (खानापूर) यांना गोव्यात आयोजित समारंभात गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत …
Read More »वेळेचा सदुपयोग केल्यास जीवन यशस्वी
प्रा. सागर परीट : अर्जुनी येथे एनएसएस शिबिर निपाणी (वार्ता) : मानवी जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ. ती खूप शक्तिशाली आहे. वेळेसमोर कोणीच जाऊ शकत नाही. काही वेळा जिंकण्यासाठी संपूर्ण आयुष्य निघून जाते तर कधी कधी जिंकण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. जो आपल्या जीवनात वेळेचा चांगल्या प्रकारे उपयोग करतो, …
Read More »दोन्ही राज्यातील भाजप सरकार सीमावाद वाढवत आहे
सिध्दरामय्यांचा आरोप, महाजन अहवालाचे तुणतुणे बंगळूर : बेळगावसह सीमा भाग सामान्य स्थितीत परत येत असतानाच, माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाने हा वाद विकोपाला नेला असल्याचा आरोप केला व आश्चर्य व्यक्त केले. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता आहे. या …
Read More »हलशीवाडी येथे युवा स्पोर्ट्सतर्फे आयोजित किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
खानापूर : गड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन मिळते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून किल्ले निर्माण करायची परंपरा असून हलशीवाडी गावात देखील चांगले गड किल्ले निर्माण केले जात आहेत. त्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गुंडपी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांनी केले. हलशीवाडी येथे युवा स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात …
Read More »पतसंस्था, बँकासमोर अनेक आव्हाने
अनिल स्वामी : ‘वीरशैव’च्या निपाणी शाखेला भेट निपाणी (वार्ता) : कोरोनामुळे गेले दोन वर्षे सर्वसामान्य नागरिक व्यवसायिक आणि बँकांनाही मोठा फटका बसला आहे. सध्या जनजीवन पूर्ववत होत आहे. तरीही भारतीय रिझर्व बँकेच्या बंधनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पतसंस्था आणि बँका चालवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत …
Read More »खानापूरात भाजपच्यावतीने विजयोत्सव साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भरघोस यश संपादन केले. यानिमित्ताने खानापूरात भाजपच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खानापूर शहरातील शिवस्मारक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, किरण यळ्ळूरकर आदींनी छत्रपती …
Read More »दि. जांबोटी सोसायटीच्या खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेत २०० स्पर्धकांचा सहभाग
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात सर्व प्रथम सुरू करण्यात आलेल्या जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने आयोजित गुरूवारी दि. ८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेत २०० स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता. यावेळी ५१ स्पर्धकानी २१ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले होते. तर ६० …
Read More »निपाणीतून काँग्रेसतर्फे काकासाहेब पाटीलच उमेदवार
माजी मंत्री विरकुमार पाटील : अपप्रचाराला बळी पडू नका निपाणी (वार्ता) : कोणत्याही अप्रचाराला बळी पडू नका. २०२३च्या विधानसभा निवडणूकीसाठी काकासाहेब पाटील हेच उमेदवार असणार असल्याचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी स्पष्ट केले. यरनाळ येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. वीरकुमार पाटील म्हणाले, काही लोक फक्त जाहिरातबाजी करून …
Read More »कोल्हापूरच्या कार्निवलमध्ये गोमटेशचा डंका!
निपाणी (वार्ता) : ७५ वा स्वातंत्र्यदिन आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूर यांनी ‘कार्निवल’ …. देश मेरा रंगीला या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणीला विशेष आमंत्रित करण्यात आले होते. पुणे, सातारा, सांगली …
Read More »पुणे येथील आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या अधिवेशनात बाळकृष्ण पाटील यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार
निपाणी (वार्ता) : आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था (भारत) या संघटनेचे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन हिवाळी अधिवेशन २०२२ आकुर्डी पुणे येथे पार पडले. त्यामध्ये शिप्पूर येथील सेवानिवृत्त जवान बाळकृष्ण पाटील यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बाळकृष्ण पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta