Wednesday , December 17 2025
Breaking News

कर्नाटक

काम छोटे मोठे नसून त्यात मिळणारा आनंद महत्वाचा

  संजय देसाई : दोशी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन निपाणी (वार्ता) : कोणतेही काम छोटे-मोठे नसते किंवा कमी अधिक महत्त्वाचे नसते तर त्यामधून मिळणारा आनंद आणि सेवेचे समाधान मोठे असते, असे उद्गार निपाणी येथील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक संजय देसाई यांनी काढले. मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर (ता. कागल) शाळेत डॉ. ए. …

Read More »

दर जाहीर करूनच कारखाने सुरू करा

  साखरमंत्री शंकर पाटील यांचा आदेश : बेंगळूरात कारखानदार-रयत संघटनांसमवेत बैठक निपाणी (वार्ता) : यंदा कोणत्याच साखर कारखान्याने दर जाहीर न करता साखर कारखाने सुरू केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे दर जाहीर केल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्याने ऊस गाळप करू नये तसेच मागील एफआरपीची थकीत रक्कम दिल्याशिवाय संबंधित साखर कारखान्याने यावर्षीचा …

Read More »

मध्यरात्री भीषण अपघात; 5 मुलांसह 9 जणांचा मृत्यू 

  हसन : अरसिकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. धर्मस्थळावरून परतणाऱ्या टीटी वाहनाला बस आणि लॉरीची धडक झाली. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 69 वर घडली. यात 5 मुलांसह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 5-6 जण जखमी झाले आहेत. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

भारताच्या रक्तातील एकता, प्रेम, सद्भावना पुसली जाऊ शकत नाही : राहुल गांधी

  बळ्ळारीत जाहीर सभा, पदयात्रेचा एक हजार किमीचा टप्पा पूर्ण बंगळूर : एकता, प्रेम आणि सुसंवाद ही कर्नाटक आणि भारताची परिभाषित पात्रे आहेत. उजव्या विचारसरणीच्या गटांनी त्यांना हटवण्याचा पुढील ५० वर्षांत प्रयत्न केला तरीही ते पुसले जाऊ शकत नाही, असे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी सांगितले. ते …

Read More »

खानापूर तालुक्यातील मराठी जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना ओळखा : बाळासाहेब शेलार

  खानापूर : मध्यवर्तीशी संलग्न असलेल्या खानापूर तालुका समितीच्या बैठकीत त्या गटातील समिती नेत्यांनी एका वृत्तवाहिनीला एकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियांसंदर्भात 15 ऑक्टोबर रोजी “बेळगाव वार्ता”ने माझी प्रतिक्रिया प्रसारीत केली. पण त्या माझ्या प्रतिक्रियेवर काही कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांद्वारे उलटसुलट चर्चा सुरू केली आणि एकी बारगळण्यासाठी दिगंबर पाटील गट जबाबदार आहे …

Read More »

हत्तरगुंजीची चिमुकली भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी

  खानापूर : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खानापूर तालुक्यातील चिमुकलीचाही सहभाग लक्षवेधी ठरला. काल भारत जोडो यात्रेत खानापूरमधून हजारो कार्यकर्त्यांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये हत्तरगुंजी येथील सविता व गुंडू मयेकर यांची कन्या कु. तेजस्विनी गुंडू मयेकर ही देखील खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासोबत सहभागी झाली होती. कालच्या भारत …

Read More »

तालुक्यातील अतिक्रमित जमिनधारक शेतकर्‍यांना सोमवारी मार्गदर्शन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जवळपास 5000 एकर जमिनीपैकी रेव्हनूपड जमिनी फॉरेस्ट खात्याच्या जमिनी, गायरान जमिनी, हंगामी लागवड, एचएल जमिनी, अशा जमिनी शेतकरी कसत आहेत. त्या जमिनीचा शेतकर्‍यांना लाभ व्हावा. यासाठी तालुक्यात सरकारी भू अतिक्रमित शेतकरी संघटनेची 2004 साली स्थापना होऊन शेतकरी वर्गाच्या बाजुने सरकारी दरबारी लढा चालू आहे. …

Read More »

अमृत शहर उत्थान योजना; २९९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कृती आराखड्याला मंजुरी

चिक्कोडी, सदलगा नगरपालिकेस प्रत्येकी ८.५ कोटी बंगळूर : महापालिका प्रशासन आणि लघु उद्योग मंत्री एम. टी. बी. नागराजू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुख्यमंत्री अमृत नागरी विकास योजनेच्या चौथ्या टप्प्यांतर्गत राज्यातील २९९ शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामांच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. आज विधानसौध येथे आयोजित मुख्यमंत्री अमृत नागरी विकास योजनेच्या चौथ्या …

Read More »

धर्मांतर बंदी कायद्याअंतर्गत कर्नाटकात पहिला गुन्हा दाखल; आरोपीस अटक

बंगळूर : राज्य पोलिसांनी कर्नाटक धर्म स्वातंत्र्य संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल केला आहे, ज्याला धर्मांतर विरोधी कायदा देखील म्हणतात, जो या वर्षी ३० सप्टेंबर रोजी अधिसूचित करण्यात आला होता. यशवंतपूर पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी कायद्याच्या कलम ५ अन्वये एफआयआर नोंदवला आणि उत्तर बंगळुरमधील बी. के. नगर येथील रहिवासी सय्यद …

Read More »

“भारत जोडो” पदयात्रेत खानापूर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सामील : डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर

  खानापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्यासाठी आज पहाटे 4 च्या सुमारास दोन हजार कार्यकर्ते बेल्लारीकडे बसने रवाना झाले. त्याचबरोबर खाजगी वाहनाने देखील काँग्रेस कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत. मा. आमदार अंजलीताई संपूर्ण कर्नाटकात राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी आहेत. त्यात आज खानापुरातून हजारोंच्या …

Read More »