कराची : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या क्रिकेटचे सामने होत नाहीत. आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्येच या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत पहायला मिळते. दरम्यान, अगामी आशिया चषकाचे यजमानपद असलेल्या पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जाणार नाही अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. त्यामुळे दोन्ही देशाच्या बोर्डांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच …
Read More »अडीच दिवसात कांगारूंचा खेळ खल्लास! भारताचा ऑस्ट्रेलिया सहा गडी राखून विजय; मालिकेत २-०ने विजयी आघाडी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला संपन्न झाला. अवघ्या अडीच दिवसात भारतीय गोलंदाज खास करून जडेजा-अश्विन या फिरकी जोडगोळीने कांगारूंची पळताभुई थोडी केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवत बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २-०ने विजयी आघाडी घेतली. १००वी कसोटी खेळणारा चेतेश्वर पुजाराने विजयी चौकार …
Read More »६ तासांत हिरावलं भारताचं क्रमवारीतलं अव्वल स्थान
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी बुधवारचा (१५ फेब्रुवारी) दिवस मजेदार होता. कारण बुधवारी दुपारी आयसीसीने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधील संघाची आणि खेळाडूंची क्रमवारी अपडेट केली. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर होता. परंतु ४ तासांनी या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर घसरल्याचं पाहायला मिळालं आणि ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा …
Read More »बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसर्या कसोटी सामन्याच्या ठिकाणात बदल; इंदूरमध्ये होणार सामना
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर मालिका सुरु असून पहिला सामना नुकताच भारताने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता मालिकेत दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार असून त्यापूर्वी तिसर्या सामन्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिसरा कसोटी सामना जो धर्मशाला …
Read More »भारताने पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या, सात विकेट्सने दणदणीत विजय
केपटाऊन : भारतीय संघाने रविवारी महिला टी२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २०षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९व्या षटकात तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. जेमिमाह …
Read More »शानदार, जबरदस्त! एक डाव आणि 132 धावांनी भारताचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं एका मोठ्या आणि दमदार विजयाची नोंद केली आहे. भारतानं सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकानं जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात सुरुवातीपासून भारतानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. ज्यात …
Read More »अॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
सिडनी : ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार अॅरॉन फिंचने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फिंचने वनडे आणि कसोटीआधीच निवृत्ती घेतली होती. पण आता त्याने टी-20 क्रिकेटलाही अलविदा केला आहे. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दुबईत झालेल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. फिंचने 12 वर्षे ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळले आहे. अॅरॉन …
Read More »जिम्रॅस्ट दीपा कर्माकरवर मोठी कारवाई; अपात्रतेसह 21 महिन्यांची बंदी
नवी दिल्ली : भारताची स्टार जिम्रॅस्ट दीपा कर्माकरवर अपात्रतेसह 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. दीपने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याने ही कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय तपासणी यंत्रणेच्या चाचणीत दीपाने हायजेनामाइनचे सेवन केल्याचे आढळले. दीपावर करण्यात आलेली ही कारवाई 10 जुलै 2023 पर्यंत लागू असेल. आयटीएने दिलेल्या माहितीनुसार एफआयजी …
Read More »पाकिस्तानी क्रिकेटपटूने कोहली-गंभीरबद्दल ओकले विष; आता भारतीय चाहत्यांकडून होतोय ट्रोल
नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेटर सोहेल खान क्रिकेटर सध्या भारतात ट्रेंड करत आहे. हा क्रिकेटर कोण आहे हे तुम्हाला माहीतही नसेल, पण विराट कोहलीबद्दल या खेळाडूने असे काही बोलले जे त्याच्या उंचीला शोभत नाही. भारताला दोन विश्वचषक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गंभीरबद्दल तो म्हणाला की, मी त्याला …
Read More »श्रेयस अय्यर पहिल्या कसोटीतून बाहेर! सूर्यकुमारला पदार्पणाची संधी
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी मालिकेपूर्वी भारताला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाच्या मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या गैरहजेरीत भारतीय संघ व्यवस्थापन शुबमन गिलला पसंती देऊन मधल्या फळीत सूर्यकुमार यादवला खेळवण्याचा विचार …
Read More »