Friday , November 6 2026
Breaking News

क्रिडा

१२ वर्षानंतर कोलकाताने मुंबईचा गड भेदला, वानखेडेच्या मैदानात पलटनचा २४ धावांनी पराभव

  मुंबई : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ५१वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर २४ धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. कोलकाताने २०१३ नंतर प्रथमच वानखेडेवर मुंबईला पराभूत केले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना …

Read More »

भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा राजस्थानवर १ धावेने रोमहर्षक विजय

  नवी दिल्ली : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ५०वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर एका धावेने शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हिस …

Read More »

पंजाब किंग्जचा चेन्नईवर ७ विकेट्सनी दणदणीत विजय

  चेन्नई : आयपीएल २०२४ मधील ४९वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज संघात खेळला गेला. चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जवर ७ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने ऋतुराजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा …

Read More »

लखनऊने अखेरीस मिळवला विजय, मुंबई इंडियन्सचं प्लेऑफसाठीचं गणित अवघड

  लखनऊने अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सने विजय साकारला. मुंबई इंडियन्सने कडवी झुंज देत लखनऊच्या तोंडचे पाणी पळवले होते. डेथ ओव्हर्समध्ये बुमराहने चांगली गोलंदाजी करत दबाव तयार केला. पंड्यानेही प्रभावी गोलंदाजी केली, पण अखेरीस लखनऊने बाजी मारली. मुंबईच्या या पराभवासह प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा संघाचा रस्ता अधिक अवघड झाला आहे. मुंबई …

Read More »

वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पंड्या उपकर्णधार, सॅमसन-दुबेला संधी

  टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे. हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन भारतीय संघाचे विकेटकीपर असतील. केएल राहुल याचा पत्ता कट झालाय. वेगवान गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, सिराज आणि अर्शदीप …

Read More »

सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताचा शानदार विजय, दिल्ली कॅपिटल्सला ७ विकेट्सनी चारली धूळ

  कोलकाता :  आयपीएल २०२४ मधील सामना ४७वा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर ७ विकेट्सनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ९ गडी गमावून १५३ धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात कोलकाताना फिलीप सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १६.३ षटकांत ३ …

Read More »

गायकवाड, देशपांडे चमकले; चेन्नईची हैदराबादवर सहज मात

  चेन्नई : आयपीएल २०२४ मधील ४६वा सामना चेपॉक स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबद आमनेसामने आले होते. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबदावर ७८ धावांनी मात केली. चेन्नईच्या या विजयात कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने महत्त्वाची भूमिका बजावली. नाणेफेक गमावून प्रथम …

Read More »

राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी

  राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील प्ले ऑफमधील जागा जवळपास निश्चित केली आहे. आरआरने शनिवारी लखनौ सुपर जायंट्सवर सहज विजय मिळवून खात्यातील गुणांची संख्या १६ झाली आहे. लोकेश राहुल व दीपक हुडा यांच्या अर्धशतकी खेळीला संजू सॅमसन व ध्रुव जुरेल यांनी चोख प्रत्युत्तर दिले. के एल राहुल आणि …

Read More »

अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईवर १० धावांनी विजय

  नवी दिल्ली : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४३ वा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. ज्यामध्ये दिल्लीने मुंबईवर १० धावांनी मात करत यंदाच्या हंगामातील पाचवा विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने जेक फ्रेझर मॅकगर्कच्या …

Read More »

पंजाबचा रेकॉर्ड ब्रेक विजय, आयपीएलच्या इतिहासातील केकेआरचा सर्वात मोठा पराभव

  कोलकाता : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात धावांचा पाठलाग करतानाचा नवा विक्रम रचत पंजाब किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ऐतिहासिक विजय साकारला. इडन गार्डन्सच्या मैदानावर चौकार-षटकारांची लयलूट झालेल्या लढतीत कोलकाताने २६१ धावांचा डोंगर उभारला. पंजाबच्या फलंदाजांनी वादळी खेळी रचत अशक्यप्राय वाटणारा विजय साकारला. पंजाबने ८ चेंडू आणि ८ विकेट्स राखून …

Read More »