बार्बाडोस : वेस्ट इंडिजचा फलंदाज जॉन कॅम्पबेलवर डोपिंगविरोधी नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. जमैका अँटी-डोपिंग कमिशननं ही कारवाई केली. तीन सदस्यीय स्वतंत्र पॅनेलने शुक्रवारच्या 18-पानांच्या निर्णयात कॅम्पबेलवर नमुना संकलन सादर करण्यास टाळाटाळ किंवा नकार देणे किंवा अयशस्वी झाल्याचा आरोप करण्यात आलाय. वेस्ट इंडिजकडून 20 कसोटी, …
Read More »भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अखेरचा सामना आज
इंदोर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेतील अखेरचा सामना आज इंदोरमध्ये रंगणार आहे. भारताने गुवाहाटीमध्ये झालेल्या दुसर्या टी20 सामन्यात 16 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिकाही खिशात घातली आहे. पण व्हाईट वॉश देण्याकरता अखेरचा सामना जिंकणं गरजेचं …
Read More »बुमराह दुखापतीमुळे टी20 विश्वचषकाबाहेर
बीसीसीआयकडून अधिकृत माहिती नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. बुमराह विश्वचषकाला मुकणार अशी माहिती याआधी समोर आली होती, पण आता बीसीसीआयनं अधिकृतरित्या हे जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेआधी बुमराह दुखापत वाढल्यामुळे संघाबाहेर झाला …
Read More »जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळण्याची शक्यता कायम : सौरभ गांगुली
नवी दिल्ली : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळण्याची शक्यता कायम आहे असे संकेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना सौरव गांगुलीने जसप्रीत बुमराहबाबत आशा कायम आहेत. तो विश्वचषकात खेळू शकतो, असे वक्तव्य केले आहे. विश्वचषकाला दोन ते तीन आठड्याचा कालावधी राहिला आहे. त्यापूर्वीच जसप्रीत बुमराह …
Read More »वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे विश्वचषकाला मुकणार!
नवी दिल्ली : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे विश्वचषकाला मुकणार आहे. जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो विश्वचषकाला मुकणार आहे. पीटीआयनं बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार असल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, दुखापतीमुळे अष्टपैलू रवींद्र जाडेजा विश्वचषकाला मुकला …
Read More »भारताचे मिशन ऑस्ट्रेलिया फत्ते; 6 गड्यांनी विजयी
हैदराबाद : आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया सज्ज आहे आणि हेच हैदराबादच्या मैदानात रोहित शर्माच्या शिलेदारांनी दाखवून दिलं. भारतानं हैदराबादचा तिसरा टी20 सामना 6 विकेट्सनी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 टी20 सामन्यांची मालिका खिशात घातली. पण या विजयात चमकला नव्हे तर तळपला मुंबईचा सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारनं विराट कोहलीच्या साथीनं 187 रन्सचं …
Read More »‘चकदा एक्स्प्रेस’ला लॉर्ड्सवर विजयी निरोप, इंग्लंडवर 16 धावांनी दणदणीत विजय
लॉर्ड्सवर : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाने ती वनडे सामन्यांची ही मालिका 3-0 ने जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 168 धावा केल्या. भारताच्या 169 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ 43.4 षटकात अवघ्या 153 धावांवर गारद झाला. …
Read More »हिशेब चुकता…! भारत 6 गड्यांनी विजयी
नागपूर : भारतानं नागपूरचा दुसरा टी20 सामना जिंकून मोहालीतल्या पराभवाचं उट्ट काढलं. आधी अक्षर पटेलनं गोलंदाजीत कमाल केली आणि मग रोहित शर्मा एका बाजूनं किल्ला लढवत भारताला निर्णायक विजय मिळवून दिला. ओल्या आऊटफिल्डमुळे हा सामना 8-8 ओव्हरचा खेळवण्यात आला. त्यात ऑस्ट्रेलियानं दिलेलं 91 धावांचं आव्हान भारतानं अखेरच्या ओव्हरमध्ये 6 गडी …
Read More »धावांचा डोंगर उभारूनही भारत पराभूत
मोहाली : भारताच्या २०८ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ केला. कर्णधार आरोन फिंच माघारी परतल्यानंतर कॅमेरून ग्रीन व स्टीव्ह स्मिथ यांनी १० च्या सरासरीने धावा करताना १० षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. उमेश यादवने १२व्या षटकात दोन विकेट्स घेत सामना फिरवला. अक्षर पटेलने उपयुक्त गोलंदाजी करून भारताला विजयी मार्गावर …
Read More »सलामीसाठी विराटही पर्याय : कर्णधार रोहित शर्मा
मोहाली : ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी केएल राहुलचे भारतीय संघातील स्थान अढळ असून माझ्यासह तोच सलामीसाठी पहिली पसंती असेल. आमच्याकडे विराट कोहलीचाही पर्याय उपलब्ध आहे आणि विश्वचषकापूर्वीच्या काही सामन्यांत त्याला सलामीला पाठवण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे विधान भारताचा कर्णधार रोहित शर्माने केले. उद्या मंगळवार दि. 20 पासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta