लंडन : हार्दिक पांड्या, रिषभ पंतच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. परंतु, हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांच्या जोडीनं …
Read More »सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झि यिवर पडली भारी
सिंगापूर : सिंगापूरच्या ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं चीनच्या वांग झि यि हीचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव केला. या कामगिरीसह पीव्ही सिंधू सुपर 500 विजेतेपदाची विजेती ठरली. या स्पर्धेनंतर सिंधू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
Read More »पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक
सेमीफायनलमध्ये सेईना कावाकामीला नमवले सिंगापूर : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने शनिवारी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत खालच्या मानांकित जपानच्या सेईना कावाकामीचा पराभव करत सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक दिली. या वर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर 300 विजेतेपद पटकावणार्या दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने 32 मिनिट सुरु …
Read More »पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, एचएस प्रणॉयसह सायना मात्र स्पर्धेबाहेर
सिंगापूर : टेनिस विश्वातील एक भव्य स्पर्धा असणाऱ्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने चीनच्या हान युईला मात देत थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. दुसरीकडे सायना नेहवाल आणि पुरुष गटात एचएस प्रणॉय यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. भारताला दोन वेळा ऑलिम्पिक …
Read More »रीस टॉपलीची भेदक गोलंदाजी; भारतीय फलंदाजांची शरणागती
भारताचा 100 धावांनी पराभव लंडन : भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (१४ जुलै) लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरती पार पडला. या सामन्यात यजमान इंग्लंडने रीस टॉपलीच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे भारताचा १०० धावांनी पराभव केला. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका आता १-१ …
Read More »शूटिंग वर्ल्डकप 2022 : कोल्हापूरचा नेमबाज शाहू मानेचा सुवर्णवेध
चँगवान, कोरिया : येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ शूटिंग वर्ल्डकप 2022 मध्ये भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरूच आहे. बुधवारी 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात कोल्हापूरचा नेमबाज शाहू तुषार माने व मेहुली घोष या भारतीय जोडीने सुवर्णपदकाचा वेध घेतला, तर या प्रकारातील कांस्यपदक भारताच्याच शिवा नरवाल व पलकने पटकावले. शाहू माने …
Read More »विराट कोहली दुसर्या वनडेला देखील मुकणार?
लंडन : इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने 10 विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 14 जुलैला मँचेस्टरमध्ये होत आहे. मात्र याही वनडे सामन्याला भारताचा माजी कर्णधार विराट कोहली मुकण्याची शक्यता आहे. त्याचा मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे विराट कोहली इंग्लंड विरूद्धची पहली …
Read More »भारताचा इंग्लंडवर दहा गडी राखून दणदणीत विजय
केनिंग्टन : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना केनिंग्टन ओव्हलवर झाला. हा सामना भारताने १० गडी राखून जिंकला. जसप्रीत बुमराहचे सहा बळी आणि कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक, ही आजच्या सामन्याची वैशिष्ट्ये ठरली. जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीमुळे भारतीय संघाने इंग्लंडला …
Read More »सूर्यकुमारचे शतक व्यर्थ, इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी हुकली, 17 धावांनी भारत पराभूत
नॉटींगहम : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी20 मालिकेचा तिसरा सामना नुकताच इंग्लंडच्या नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज मैदानात पार पडला. या हायवोल्टेज सामन्यात अखेर भारताचा 17 धावांनी पराभव झाला. पण तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने आधीच जिंकल्याने मालिका भारताने 2-1 ने खिशात घातली आहे. दरम्यान या रोमहर्षक सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादवने …
Read More »नोवाक जोकोविच चौथ्यांदा विम्बल्डनचा चॅम्पियन!
विम्बल्डन 2022 या टेनिस जगतातील मानाच्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देत विजेतेपद मिळवलं आहे. सलग चौथ्यांदा नोवाकनं विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं असून आता त्याच्याकडे 21 ग्रँड स्लॅम झाली आहेत. त्याने रॉजर फेडररला मागे टाकलं आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात नोवाकने 4-6, 6-3, 6-4, …
Read More »