मुंबई : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौर्यावर असून सध्या कसोटी सामने सुरु आहेत. पण यामध्ये कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे तो सामन्यांतून बाहेर झाला आहे. कसोटी सामन्यानंतर लगेचच म्हणजे 7 जुलै पासून दोन्ही संघामध्ये टी-20 सामने होणार असून यासाठी शर्माच कर्णधार असेल असे बीसीसीआयने जाहीर केले आहे. पहिल्या टी-20 …
Read More »विजयानंतर पीव्ही सिंधू पुढच्या फेरीत, सायना नेहवाल पराभूत!
मलेशिया ओपन 2022 स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं थायलंडच्या आणि जागतिक क्रमवारीत 10 व्या क्रमांकाच्या पोर्नपावी चोचुवाँगचा 21-13, 21-17 असा पराभव केला. पण लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता सायना नेहवालला जागतिक क्रमवारीत 33 व्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या आयरिस वांगकडून 11- 21, 17-17 असा पराभव पत्कारावा लागलाय. पीव्ही सिंधुचा विजय पीव्ही …
Read More »इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गन निवृत्त, 35 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘अलविदा’
लंडन : इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार म्हणजे इयॉन मॉर्गन. पण हाच मॉर्गन मागील काही दिवसांपासून खास फॉर्ममध्ये नसून आता वयाच्या 35 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंडला एकमेव एकदिवसीय चषक जिंकवून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गन याच्या निवृत्तीची माहिती आयसीसीने ट्वीट करत दिली आहे. क्रिकेट …
Read More »बंगळुरुमध्ये पावसाचा विजय, मालिका बरोबरीत
बंगळुरू : पावसामुळे निर्णायक सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याची टी 20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली आहे. बंगळुरु येथे सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. सामन्यापूर्वी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे नाणेफेक झाली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय …
Read More »भारत-दक्षिण आफ्रिका मालिका पावसाच्या हातात? हवामानाची स्थिती चिंता वाढवणारी
बेंगळुरू : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी मैदानावर खेळवला जाणार आहे. पण या निर्णायक सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. कारण बंगळुरु शहरात उद्या पावसाची दाट शक्यता वर्तविली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मैदान असलेल्या परिसरात 88 …
Read More »भारताचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय, मालिकेतही बरोबरी
राजकोट : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चौथा टी20 सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला. मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. दरम्यान महत्त्वाचा सामना मोठ्या फरकाने जिंकत भारताने मालिकेत बरोबरी साधली आहे. आता मालिकेत दोन्ही संघाचा स्कोर 2-2 असून रविवारी (19 जून) होणाऱ्या …
Read More »खेळाडू फक्त पैशासाठी खेळतील असे मला वाटत नाही : सौरभ गांगुली
नवी दिल्ली : आयपीएलचे प्रसारण हक्क तब्बल 48 हजार 390 कोटी रूपयांना विकले गेल्यामुळे बीसीसीआयचा खिसा चांगलाच गरम झाला आहे. क्रीडा जगतात आता आयपीएलच्या श्रीमंतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या सर्व प्रक्रियेनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने माध्यमांना एक दीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्याने आयपीएल प्रसारण हक्क लिलाव प्रक्रियेच्या जबरदस्त …
Read More »हार्दिक पंड्या टीम इंडियाचा नवा कर्णधार, आयर्लंड दौऱ्यासाठी संधी
मुंबई : भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी आयर्लंडच्या संघाने आपला संघ जाहीर केला आहे. दरम्यान, भारतीय संघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. …
Read More »ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राची कमाल, मोडला राष्ट्रीय विक्रम
नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्स 2022 मध्ये नीरजने 89.30 मीटर दूर भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केला. यापूर्वीचा विक्रमही नीरजच्याच नावे होता. मागील वर्षी मार्च महिन्यात त्याने पतियालामध्ये 88.07 मीटर दूर भाला फेकला होता. …
Read More »भारताचं मालिकेतील आव्हान जिवंत; तिसरा सामना 48 धावांनी जिंकला
विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने आधी दमदार फलंदाजीचं आणि नंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवत सामन्यात 48 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारताकडे अजूनही मालिका जिंकण्याचे चान्सेस आहेत. विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए मैदानात आजचा सामन पार पडला. भारताने 180 …
Read More »