बेळगाव : सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा आंबेवाडी एसडीएमसीची निवडणूक पार पडली. यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी येलगूकर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन राक्षे, नारायण लोहार, सुवर्णा लोहार, सुधा डोपे व शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. बेन्नाळकर उपस्थित होते व २०२२ ची नवीन कमेटी खालील प्रमाणे. एसडीएमसी …
Read More »लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यावतीने कायदा जागृती
बेळगाव : लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यावतीने कायदा जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी लेडी लायन्स ग्रुपचा संस्थापिका समाजसेविका माधुरी जाधव पाटील, उद्घाटक म्हणून कॅम्प महिला पोलीस स्टेशनच्या पीएसआय फरीदा मुंशी या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमनच्या स्टेट सेक्रेटरी प्रमोदा हजारे या होत्या. …
Read More »रमेश जारकीहोळी यांचे जेडीएसमध्ये स्वागतच : इब्राहिम
बेळगाव : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी जेडीएसमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, असे जेडीएसचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी सांगितले. बेळगावात रविवारी सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जेडीएसचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम म्हणाले, जेडीएस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे. रमेश जारकीहोळी किंवा जो कोणी नेता आमच्या …
Read More »राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार संचलन!
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बेळगावात आज शानदार पथसंचलन पार पडले. या सवाद्य संचलनात हजारो स्वयंसेवकांनी अतिशय शिस्तबद्ध सहभाग घेतला. संचलनानंतर लिंगराज कॉलेज मैदानावर जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बेळगावात आज शानदार पथसंचलन पार पडले. सरदार्स हायस्कूल मैदानावरून या सवाद्य संचलनाला प्रारंभ झाला. त्यात हजारो स्वयंसेवकांनी संघाच्या …
Read More »राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंचे यश
बेळगाव : कोलार येथील शासकीय पीयूसी कॉलेजमध्ये दोन ते चार नोव्हेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगाव येथील डी वाय एस स्पोर्टस्च्या खेळाडूंनी भरघोस यश संपादन केले आहे. बेळगावच्या खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत नऊ सुवर्ण आणि तीन कास्यपदकाची कमाई केली आहे. ऐश्वर्या बी. 44 किलो वजन गटात सुवर्णपदक, …
Read More »माजी आमदार एस. एस. पुजारी यांचे निधन
बेळगाव : विधान परिषद माजी सदस्य एस. एस. पुजारी (वय 89) यांचे निधन झाले आहे. त्यांनी बेळगाव शिक्षक विधान परिषद मतदार संघातून आमदारकी भूषवली होती. डॉ. सिद्धार्थ पुजारी यांचे ते वडील होते.
Read More »आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, चन्नराज हट्टीहोळी भाजपात येणार : माजी आमदार संजय पाटील
बेळगाव : काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे. तर भाजप हा उगवता सूर्य आहे सर्वजण उगवत्या सूर्यासमोर नतमस्तक होतात. बुडत्या जहाजावर कोणीही चढत नाही. आम. लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी हे दोघेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते, असे माजी आमदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत राजकीय बॉम्ब …
Read More »शांतीनगर येथील महिला मंडळाच्या वतीने कार्तिक दीपोत्सव
बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर येथील महिला मंडळाच्या वतीने कार्तिक दीपोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंडळाच्या सदस्या रूपा कोटरस्वामी यांच्या निवासस्थानी हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी साई मंदिर टिळकवाडी येथे देखील दीपोत्सव साजरा करून साईबाबांची सेवा व आराधना केली. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. राजश्री …
Read More »महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय
सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला …
Read More »चंदन होसूर येथे रविवारी भरतेश आदर्श ग्रामसेवा कार्यक्रम
बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या डायमंड ज्युबिली सेलिब्रेशनच्या निमित्ताने वर्षभर अर्थपूर्ण कार्यक्रमांची मालिका आयोजित केली जात आहे. संपूर्ण सामाजिक आर्थिक विकासाच्या उद्देशाने ट्रस्टने चंदन होसूर, हलगा जवळ, बेळगाव हे गाव दत्तक घेतले आहे, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य सेवा, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती इत्यादींचा समावेश आहे. भरतेश …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta