Thursday , November 21 2024
Breaking News

कोल्हापूर

सरकारी कर्मचारी, शिक्षकांना राज्य शासनाचा दणका, संप काळातील सात दिवसांच्या वेतनाला कात्री!

कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी संप करणार्‍या सरकारी कर्मचारी, शिक्षकांना राज्य शासनाने दणका दिला. संपाचा सात दिवसांचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचे संपकाळातील वेतन कापले जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी-शिक्षकांच्या पगारातून सुमारे 1,200 कोटी रुपयांची कपात …

Read More »

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : पालकमंत्री दीपक केसरकर

  कोल्हापूर (जिमाका) : सध्या बदलत्या हवामानामुळे शेती तोट्याची ठरत आहे त्यामुळे जगाचा पोशिंदा संकटात आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात नव नवीन प्रयोग करावेत, तसेच कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. राधानगरी तालुक्यातील राशिवडे बु. या ठिकाणी …

Read More »

हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच ते सहा जागा स्वतंत्रपणे लढविणार; राजू शेट्टी यांची घोषणा

  कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरणार असून राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली. कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास …

Read More »

हुपरी येथील कालव्यात मृतदेहासह जळालेली कार आढळली; घातपाताचा संशय

  कोल्‍हापूर : अमजद नदाफ हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील माळरानावरील जवाहर साखर कारखान्याच्या पूर्वेस असणाऱ्या कालव्यातील पाण्यात मारुती अल्टो कार जळालेल्‍या अवस्‍थेत आढळून आली. मात्र त्‍या गाडीमध्ये एक मृतदेहही आढळला आहे. ही कार जळालेल्‍या अवस्थेत असल्‍याने घातपाताचा संशय व्यक्‍त केला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी …

Read More »

येणपेत रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील एकाच कुटुंबातील ३ जण ठार

  उंडाळे : कराड ते कोथरूड जाणाऱ्या रोडवर येणपे तालुका कराड गावच्या हद्दीत रिक्षा व ट्रॅक्टर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (शनिवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला. महारूगडे कुटुंबीय हे मुळचे शाहुवाडी तालुक्‍यातील आहेत. सध्या …

Read More »

आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी पुन्हा ईडीचा छापा

  कागल : कागल शहरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज (शनिवार) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान पुन्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये छापा टाकला. यावेळी वीस ते पंचवीस सिक्युरिटी गार्ड मुंबई मधून आले होते, तर वीस ते पंचवीस अधिकारी चौकशीसाठी निवासस्थानी आलेले आहेत. यावेळी शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुश्रीफ यांच्या निवासस्थानी …

Read More »

कोल्हापुरातील कणेरी मठावर कार्यक्रमातील शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायींचा मृत्यू

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी …

Read More »

परीक्षाकाळात ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा! : सुराज्य अभियान

  सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परिक्षांचा अभ्यास करत असतांना दिवसांतून पाच वेळा वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्यांमुळे, तसेच अन्य काही लोकांकडून होणार्‍या ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भल्या पहाटेपासूनच रात्रीपर्यंत कर्कश्श आवाजात भोंगे वाजत असतात. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई …

Read More »

गोकुळकडून दूध खरेदी दरातही दरवाढ; नव्या दराची अंमलबजावणी सुरु

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ संघाकडून दूध विक्री दरात वाढ करुन ग्राहकांना झटका दिला असला, तरी म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करत उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध खरेदी दरवाढीचा निर्णय झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील …

Read More »

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    राज्य शासनाकडून सेंद्रिय शेतीसाठी सर्व प्रकारची मदत देण्यात येणार कोल्हापूर (जिमाका): जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे …

Read More »