विद्यार्थ्यांचे नुकसान तर ग्रामस्थांची कागदपत्राविना होतीये पायपीट चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यापासून कित्येक गावे नेटवर्कअभावी वंचित आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थांना व युवावर्गाला नेटवर्कअभावी कोणतीही खाजगी स्वरूपाची कामे होत नाहीत, अत्यावश्यक व एखादी आपत्ती ओढवूल्यास बाहेर गावी व तालुक्याच्या ठिकाणी संपर्क होत नाही, …
Read More »कानडी प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा ‘कोरोना’ ने मृत्यू
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील मराठी विद्यामंदिर कानडी शाळेचे अध्यापक राजेंद्र नारायण तुपे, वय ३९ यांचे कोरोनामुळे निधन झाले. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात घबराट पसरली आहे. कानडी येथील कोरोना दक्षता कमिटीचे सदस्य असलेले तुपे आठ दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव आल्यापासून गडहिंग्लज येथे उपचार घेत होते. तथापि उपचार सुरू असताना …
Read More »कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांची अडकूरला भेट
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोल्हापूर जिल्हा पोलिस जिल्हा अधीक्षक शैलेश बलकवडे साहेब यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडकूर (ता. चंदगड) येथे भेट दिली.यावेळी पो. अधिक्षक श्री. बलकवडे यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाय योजना सुचवल्या. अडकूर कोरोना हॉट स्पॉट गाव बनले आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. …
Read More »