कारण अस्पष्ट, परिसरात उलटसुलट चर्चा तेऊरवाडी (एस के पाटील) : नेसरी पासून जवळ असणाऱ्या वाघराळी (ता. गडहिंग्लज) येथील केंद्रीय रेल्वे पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी सिधू तुकाराम सुतार (वय. ७०) त्यांची पत्नी बायाक्का सिधू सुतार (वय. ६५) या वृद्ध दाम्पत्याचे दोन स्वतंत्र खोलीत मृतदेह आढळून आल्याने नेसरी परिसरात खळबळ उडाली …
Read More »गडहिंग्लज तालुक्यातील निलजी बंधारा पाण्याखाली
गडहिंग्लज : गेल्या तीन-चार दिवसांपासून पश्चिम घाटासह आजरा, गडहिंग्लज तालुक्यांत जोरदार पाऊस सुरु असून हिरण्यकेशी आणि घटप्रभा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. आज (दि. २०) सकाळी गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील निलजी बंधारा पाण्याखाली गेला असून, या बंधार्यावरुन होणारी वाहतूक बंद झाली आहे. काल (दि. १९) सायंकाळी पश्चिमेकडील ऐनापूर बंधार्यावर पाणी …
Read More »उद्योजक संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : ‘त्या’ दोघांना ३० जूनपर्यंत कोठडी
गडहिंग्लज : येथील उद्योजक संतोष शिंदे तिहेरी मृत्यू प्रकरणी रविवारी पोलिसांनी संशयित माजी नगरसेविका शुभदा राहुल पाटील (रा. गिजवणे रोड गडहिंग्लज) आणि तिचा साथीदार व अमरावती कंट्रोल रुमकडे कार्यरत असणारा पोलिस अधिकारी राहुल श्रीधर राऊत (रा. निलजी, ता. गडहिंग्लज) यांना रविवारी (दि. २५) विजापूर येथून एलसीबीने अटक केली होती. …
Read More »माजी नगरसेविका, पोलीस अधिकाऱ्याकडून 1 कोटीच्या खंडणीसाठी त्रास
पोटच्या मुलाशी गैरवर्तणूक अन् संतोष शिंदेंनी कुटुंबासह केला भयावह शेवट गडहिंग्लज : औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समुहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह भयावह पद्धतीने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा झालेला प्रयत्न, त्यानंतर माजी …
Read More »उद्योजक शिंदेंच्या मृत्यूनंतर गडहिंग्लज बंद, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, नागरिक संतप्त
गडहिंग्लज : येथील अर्जुन उद्योग समुहाचे प्रमुख संतोष वसंत शिंदे (वय ४६) यांनी शुक्रवारी मध्यरात्री पत्नी तेजस्विनी (वय ३६) व मुलगा अर्जुन (वय १४) यांच्यासह जीवनयात्रा संपविली. आज (दि.२४) पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वपक्षीयांसह नागरिकांनी एकत्र येत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका …
Read More »गडहिंग्लजला गांजाची शेती; पोलिसांकडून ७ लाखांचा गांजा जप्त
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ गावामध्ये गांजाची शेती केली असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. या माहितीवरून (शुक्रवार) सायंकाळी उशिरा पथकाने या ठिकाणी धाड टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करून गांजाची शेती उध्वस्त केली. हेब्बाळ (ता. गडहिंग्लज) येथे विष्णू सर्ज्याप्पा पिरापगोळ उर्फ कांबळे, काशाप्पा विष्णू पिरापगोळ उर्फ …
Read More »कुदनूर येथे तीन कारखान्यांना भीषण आग; कोट्यवधी रुपयांचे नुकसान
कुदनूर : नूतन वर्ष २०२३ च्या आरंभीच कुदनूर (ता. चंदगड) येथील शशिकांत शिवराम सुतार व बंधू यांच्या तीन कारखान्यांना भीषण आग लागली. सिद्धेश्वर सॉ मिल, सिद्धेश्वर ऑईल मिल आणि शिवराज फॅब्रिकेटर्स आग लागलेल्या कारखान्यांची नावे आहेत. या आगीत कारखान्यात बांधलेल्या दोन गोट व तीन दुचाकी जळून खाक झाल्या. आगीचे …
Read More »शिंदे सरकार सदैव सीमाभागातील जनतेच्या पाठीशी : उत्पादन शुल्क व परिवहन मंत्री शंभूराजे देसाई
चंदगड : सीमाभागातील अडीअडचणी समजून घेऊन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदैव सीमाभागातील जनतेच्या पाठीशी असल्याचे मत राज्याचे उत्पादन शुल्क व परिवहन मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले. शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील बाळासाहेबांची शिवसेना प्रणित शिवशाही युवा …
Read More »नूल येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर शिवसेनेची धडक
गडहिंग्लज : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नूल या शाखेत ग्राहकांना सुविधा न देता अरे तुरे भाषा कर्मचारी वापरत असल्याची काही दिवसापासून चर्चा सुरू होती. दोन दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी शाखेमध्ये शेतीच्या कामासाठी बँक खाते 10 लोकांनी खाते काढण्यासाठी अर्ज सादर केले. पण कर्मचाऱ्यांनी खाते ओपन करून पासबुक न देता आज- …
Read More »मोरबी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला धावले ‘कालकुंद्रीचे पाटील’
कालकुंद्री : गुजरात राज्यातील मोरबी शहरात मच्छू नदीवरील झुलता पूल तुटून झालेल्या दुर्घटनेत सुमारे दीडशे लोक मरण पावले. शंभर लोकांची मर्यादा असलेल्या या ७०० फूट लांबीच्या लोखंडी रोपवेवर आधारित झुलत्या पुलावर पाचशे लोक एकाच वेळी चढले. जुना झुलता पूल काढून चार दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या नव्या पुलाला हा भार सहन झाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta