मुंबई : “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी आदरच आहे,” असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. तसंच बुलढाण्यातील …
Read More »वीर सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या
संजय राऊत यांची मागणी मुंबई : वीर सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या, ही शिवसेनेची मागणी असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. गेल्या 15 वर्षापासून आम्ही ही मागणी करत आहोत. पण त्यांना भारतरत्न का दिला जात नाही? असा सवालही राऊतांनी सरकारला केला. सावरकर आणि बाळासाहेब …
Read More »बाळासाहेबांची शिवसेना चंदगड शहर कार्यकारिणी जाहीर
चंदगड : आज संपर्क प्रमुख मा. श्री. उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड येथील रेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत चंदगड शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. युवासेना शहर अध्यक्ष म्हणून श्री. गणेश चव्हाण यांची निवड करण्यात आली. युवासेना उपशहर प्रमुख म्हणून श्री. सुरज सुभेदार यांची निवड करण्यात आली. महिला शहर अध्यक्ष म्हणून …
Read More »वेदगंगा, दूधगंगा नदीतील थेंबही पाणी देणार नाही
राजू पोवार : सीमाभागातील संघटनांचा कोल्हापूर आंदोलनात सहभाग निपाणी (वार्ता) : सुळकुड (ता. कागल) येथून दूध गंगा नदीद्वारे इचलकरंजी येथे पाणी पुरवण्याची मोठी योजना आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होऊन पुन्हा शेतकरी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे इचलकरंजी योजनेसाठी सीमाभागातील दूधगंगा नदीतून एक …
Read More »ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे रात्री उशिरा निधन झालं. केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या. सरफरोश, गांधी, वास्तव अशा अनेक हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका लोकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. सुनील शेंडे यांचं रात्री 1 वाजता विले पार्ले पूर्व इथल्या राहत्या घरी …
Read More »‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव डंपरच्या धडकेत ठार
कोल्हापूर : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला. कल्याणी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत तिने अभिनयाचा ठसा उमटवला होता. तिच्या मृत्यूनंतर मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी कुरळे हिने काही …
Read More »दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच
मुंबई : शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र अशातच दुसऱ्या टप्प्यातील विस्तार मंत्रिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी होण्याची शक्यता आहे. या बहुप्रतीक्षित विस्ताराला मुहूर्त मिळण्याची चिन्हं असून यामध्ये शिंदे गटातील काही आमदारांना आणि भाजपच्या काही आमदारांना मंत्रिपदी संधी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. पहिल्या …
Read More »शिवसेना महाराष्ट्रात एकच, गट वैगरे नाही; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीन मिळाल्यानंतर आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत स्पष्टच सांगितलं की, शिवसेना एकच आहे, यामध्ये गट वगैरे …
Read More »सरकारनं ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ करावी
राजू शेट्टींची कृषी मुल्य आयोगाच्या अध्यक्षांकडे मागणी मुंबई : केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संगटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपॅाल शर्मा यांच्याकडे केली. केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. सरकारनं ज्यावेळेस …
Read More »संजय राऊतांना जामीन मंजूर
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta