मुंबई : लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज दुपारी 12 च्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनातून रसिकांच्या मनावर …
Read More »आम्ही 19 डिसेंबरला बेळगावला जाणार आहोत, तुमच्यात धमक असेल तर या : हसन मुश्रीफ
कोल्हापूर : कर्नाटक आणि कन्नडिगांच्या दंडूकेशाहीविरोधात महाविकास आघाडीकडून आज कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू समाधीस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना जाहीर आव्हान दिले. आम्ही 19 डिसेंबरला बेळगावला जाणार आहोत. तुमच्यात धमक असेल, तर यावे असे जाहीर आव्हान त्यांनी …
Read More »कोल्हापूरात घुमला सीमावासीयांचा बुलंद आवाज!
महाविकास आघाडीतर्फे शाहू समाधीस्थळ येथे आंदोलन, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध कोल्हापूर : कर्नाटक सरकारच्या विरोधात तसेच महापुरुषांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. बेळगाव-निपाणी-कारवार-बिदर- भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा नारा दुमदुमला. “नही चलेगी नही चलेगी-दादागिरी नही चलेगी”असा इशारा कर्नाटक सरकारला दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी …
Read More »निशाणी कुलूप, चावी दिल्लीत; सीमाप्रश्नावरुन राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
मुंबई : आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचा अशीच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मात्र, यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री काय करत आहेत? हा आमचा प्रश्न असल्याचे राऊत म्हणाले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रातील आत्तापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नी कठोर भूमिका घेतली …
Read More »मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन
कोल्हापूर : कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर भाजप नेत्याकडून वेळोवेळी होणाऱ्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील शाहू समाधी स्थळ या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, …
Read More »सीमावादावर अमित शाहांच्या भेटीपूर्वी दिल्लीत महाराष्ट्राच्या बेकीचे दर्शन
ठाकरे गटाच्या विरोधाने धैर्यशील माने, श्रीरंग बारणे माघारी परतले नवी दिल्ली : कर्नाटकच्या दंडेलशाहीविरोधात महाराष्ट्रात एकीचा सूर उमटत असताना राजधानी दिल्लीत मात्र आज बेकीचे दर्शन झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाविकास आघाडीच्या खासदारांनी भेट घेतली. मात्र, या भेटीपूर्वी ठाकरे गटाचा आणि शिंदे गटातील वाद प्रकर्षाने दिसून आला. त्यामुळे …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पूर्ववत सुरू
कोल्हापूर : गेल्या 72 तासांपासून बंद असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे सीमाभागासह कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा आहे. सीमावाद उफाळून आल्यानंतर दोन्ही राज्यातील बससेवेवर विपरित परिणाम झाला होता. कोल्हापूरमधील सीबीएस स्थानकातून पहिली बस कोल्हापूर आजरा (व्हाया निपाणी) बस मार्गस्थ झाली. कन्नडिंगांनी महाराष्ट्रातील वाहनांवर …
Read More »महाराष्ट्रातील खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार
मुंबई : महाराष्ट्रातील खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी महाराष्ट्राचे भाजप खासदार मोदींसोबत अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. सीमावाद, राज्यपालांची वक्तव्यं यावर भाजप खासदार गाऱ्हाणं मांडणार असल्याची माहिती आहे. यासोबतच पंतप्रधान मोदी इतर दोन राज्यांच्या खासदारांशीही चर्चा करणार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचे खासदार …
Read More »पेटलेल्या सीमावादावर तोडगा काढा : हेमंत पाटील
पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देणार मुंबई / पुणे : संयुक्त महाराष्ट्र चळवळीला गौरवशाली असा इतिहास आहे. परंतु, राज्याच्या सीमेलगत वास्तव्याला असलेल्या मराठी भाषिकांना परभाषिकांकडून देण्यात येणारी वागणूक ही योग्य नसते. म्हणूनच ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी मागणी पुन्हा होऊ लागली आहे. गेल्या १० दिवसांपासून …
Read More »…तर आम्ही हातात दगड घेऊ! शनिवारी कोल्हापुरात कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन
कोल्हापूर : सीमावादाला हिंसक वळण देणाऱ्या आणि बेताल वक्तव्ये करत सुटलेल्या कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीने कोल्हापुरात एल्गार पुकारला आहे. शनिवारी कोल्हापुरात कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. शनिवारी शाहू महाराजांच्या समाधीजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta