मुंबई : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासही मज्जाव केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत …
Read More »अलमट्टीची उंची वाढवण्याचा कर्नाटक शासनाचा प्रयत्न हाणून पाडू
माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा इशारा जयसिंगपूर : सध्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याची चर्चा सुरु आहे. मात्र, शासकीय पातळीवर त्याच्या हालचाली सुरु नाहीत. कर्नाटक सरकारने याबाबत महाराष्ट्र शासनाला अवगत केले नाही, अथवा त्यांनी राज्य सरकारशी कोणतीही चर्चा केली नाही, अलमट्टीची उंची एकतर्फी वाढवण्याचा कर्नाटक शासनाचा प्रयत्न हाणून …
Read More »खाजगी बसला आग; 11 प्रवासी ठार
नाशिक : औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास भीषण अपघातात झाला. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. या आगीत बसमधील जवळपास दहा प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात …
Read More »राधानगरी तालुक्याच्या तहसिलदार मीना निंबाळकर यांना आंतरराज्य आदर्श सरकारी नोकर गौरव पुरस्कार जाहीर
बेळगाव येथे उद्या शनिवारी माजी मुख्यमंत्री विरप्पा मोईली यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण कोल्हापूर (आनिल पाटील) : राधानगरी तालूक्याच्या तहसिलदार मीना निंबाळकर यांना प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “आंतरराज्य आदर्श सरकारी नोकर” गौरव पूरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाला असल्याबद्दलचे पत्र त्यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व …
Read More »चंद्रे येथील बी. एस. पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर
बांधकाम व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल कोल्हापूर (आनिल पाटील) : चंद्रे (ता. राधानगरी जि. कोल्हापूर) येथील राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बी. एस. पाटील (बळवंत सदाशिव पाटील) यांना बांधकाम व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “आंतरराज्य पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाला असल्याबद्दलचे पत्र त्यांना नॅशनल …
Read More »कुर्तनवाडीत नवरात्र महाआरती महोत्सव साजरा
पन्नास महिला महाआरतीत सहभागी चंदगड (रवी पाटील) : सार्वजनिक दुर्गा देवी नवरात्र उत्सव व ग्रामस्थ मंडळ कुर्तनवाडी येथे सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्र उत्सव सलग ७ व्या वर्ष सूरू असून यावर्षी सन २०२२-२३ सालात नवरात्रीच्या ७ व्या दिवशी मंडळातर्फे गावातील ५० महिलांना नवरात्र महाआरती महोत्सवचा कार्यक्रम उत्साहात …
Read More »गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही; राज्यात पुन्हा सरकार आणून दाखवेन
शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची डरकाळी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबतच्या आमदारांसह भाजपवर पुन्हा एकदा घणाघात केला. आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात शिंदेंचे नाव न घेता उद्धव म्हणाले, ‘होय, गद्दार, गद्दारच म्हणणार. मंत्रिपदे काही काळापर्यंत राहतील, पण कपाळावरला गद्दारीचा शिक्का या जन्मी …
Read More »अनिल देशमुखांना 11 महिन्यानंतर जामीन मंजूर
मुंबई : अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयातून मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम जे जामदार यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला. कथित शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. जवळपास 11 महिन्यानंतर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कारण सीबीआयने …
Read More »दुर्गामाता तरुण मंडळ, उत्साळी येथे महिलांशी आरोग्याविषयी संवाद
चंदगड : दुर्गामाता तरुण मंडळ, उत्साळी हे मंडळ गेली 24 वर्षे नवरात्रोत्सव साजरा करत आहे. दरवर्षी सामाजिक उपक्रम करणारे मंडळ अशी ख्याती असणारे हे मंडळ आहे. मंडळाने या आधी ही लेक वाचवा, शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी वही, पेन, पेन्सिल, कंपास असे शालेय वस्तू वाटप करत असते. यावर्षी मंडळाने जागर स्त्री …
Read More »पंढरपूरच्या पैलवानाचा कोल्हापुरात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
कोल्हापूर : कुस्तीचा सराव करताना 23 वर्षीय पैलवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील तालमीत हा काल (3 ऑक्टोबर) प्रकार घडला. मारुती सुरवसे असं या पैलवानाचं नाव आहे. मारुची मूळचा पंढरपूर जिल्ह्यातील वाखरीमधील आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान मारुतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta