मुंबई : यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नेमके कोणत्या ठिकाणी होणार, याची अनेकांना उत्सुकता लागून होती. याबाबत अनेक चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून 98 वे साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 70 वर्षांनंतर राजधानी दिल्लीत मराठी भाषेचा आवाज …
Read More »बस्तवड – अकिवाट दुर्घटनेतील आणखी एक मृतदेह सापडला!
शिरोळ : बस्तवड – अकिवाट ता. शिरोळ येथे काल (शुक्रवार) सकाळी दत्तवाड हद्दीत असलेल्या ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी जात असलेला ट्रॅक्टर महापुराच्या पाण्यातच उलटला होता. यामध्ये आठजण पाण्यात वाहून जात होते. त्यापैकी सरपंच पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाला होता. तर माजी जि. प. सदस्य इकबाल वैरागदार, आण्णासाहेब हसुरे …
Read More »सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेने स्वतःच साखळीने बांधून घेतल्याचा अंदाज
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात एक मूळ अमेरिकन महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या अमानवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर या महिलेला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गमधून रत्नागिरी येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान ती महिला प्रथमदर्शी मानसिक रुग्ण …
Read More »बस्तवड -अकिवाट येथील दुर्घटनेत सरपंच पतीचा बुडून मृत्यू; अद्याप दोन बेपत्ता
शिरोळ : कोल्हापूर जिल्ह्यातील बस्तवड-अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून मोठी दुर्घटना सकाळी घडली होती. यामध्ये अकिवाट तालुका शिरोळ येथील सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अजून दोघे बेपत्ता असून शोध सुरू आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी अरुण कांबळे व …
Read More »कोल्हापूर : बस्तवड-अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून 8 जण बुडाले; तिघांना वाचवण्यात यश
शिरोळ : कोल्हापूर जिल्ह्यातील बस्तवड-अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रॅक्टरमधील ८ जण वाहून गेले आहेत. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने पंचगंगा नदीला महापूर आला असून नदीने धोक्याची पातळी …
Read More »छाया बंबर्गेकर हिचे पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत घवघवीत यश
दड्डी : ता. चंदगड येतील कुदनुर गावची सुकन्या कुमारी छाया सिद्धाप्पा बंबर्गेकर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. घरची परिस्थिती अतिशय बेताची. वडील अशिक्षित शेतकरी पण या परिस्थितीचा बावू न करता तिने जिद्द चिकाटी व अथक परिश्रम करून पहिल्याच प्रयत्नामध्ये पीएसआय पदाला गवसणी …
Read More »लग्नाला नकार दिल्याने यशश्रीची हत्या; आरोपी दाऊद शेखची कबुली
मुंबई : यशश्री हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला काल (मंगळवारी) पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर आरोपीला उरणमध्ये आणण्यात आले. पोलिसांनी दाऊद शेखची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावेळी आरोपीने यशश्रीची निर्घृणपणे हत्या का केली याचे कारण देखील सांगितले आहे. दाऊद शेखने यशश्रीची हत्या लग्नाला नकार दिला म्हणून …
Read More »मतदारसंघाच्या विकासासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी; भाजप नेते शिवाजीराव पाटील यांची भावनिक साद
चंदगड : निवडणूक लढवण्यासाठी सेवा संस्था, दूध संस्था घराणेशाही यांचे पाठबळ लागते, पण माझ्याकडे काहीच नसताना माझ्यावर विश्वास दाखवला. मतदार संघाच्या विकासासाठी आपण मला पुन्हा एकदा संधी द्यावी, मतदार संघाचा कायापालट करू असे आश्वासन भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी दिले. आगामी विधानसभा निवडणूक पक्ष किंवा अपक्ष निवडणूक लढवणारच आणि …
Read More »यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या
नवी मुंबई : यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. यशश्रीची हत्या झाल्यापासूनच दाऊद शेख फरार होता. यशश्रीच्या शरीराची विटंबना करून तिची हत्या करणारा नराधम दाऊद शेखला शोधण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. अखेर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून दाऊदला ताब्यात …
Read More »सिंधुदुर्गातील जंगलात साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळली महिला
सिंधुदुर्ग : सावंतवाडीमधील रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात 27 जुलै रोजी एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. ललिता कायी कुमार एस. असं या महिलेचं नाव असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ललिता कायी कुमार एस. ही महिला मूळ अमेरिकन असून सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्यास होती. सदर घटनेबाबत …
Read More »