महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरत धरणे आंदोलन कोल्हापूर : बेळगाव बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी ६९ वर्षापूर्वी बेळगावात झालेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता. यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस बेळगावात हुतात्मा दिन पाळण्यात येतो, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावातील हुतात्मा चौकात एकत्र जमत …
Read More »अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असताना ही घटना घडली. सैफ अली खान व करीना कपूर खान …
Read More »माजी विद्यार्थ्यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन
गडहिंग्लज : हेब्बाळ-जलद्याळ (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे १९९४ बॅचचे माजी विद्यार्थी गेल्यावर्षी अष्टविनायक यात्रा करून सलग दुसऱ्या वर्षी देखील एकत्र येऊन तिरुपती बालाजी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी दैवी शक्तींच्या दर्शनाचा लाभ घेतला. धार्मिक सहलीनिमित्य एवढ्या लांबचा प्रवास करून दर्शन घेतल्यामुळे सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सहलीचे आयोजन …
Read More »म.गांधी विचारमंचतर्फे कॉम्रेड मेणसे यांना आदरांजली
गडहिंग्लज : सीमालढा चळवळीतील अत्यंत धडाडीचा लढवय्या नेता, चळवळीत अग्रणी राहिलेले पहिले सत्याग्रही, ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना येथील महात्मा गांधी विचार मंच, समाजवादी प्रबोधिनी, अनिंस शाखा गडहिंग्लज, राष्ट्रसेवादल इत्यादी पुरोगामी चळवळींच्यावतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. गडहिंग्लज येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कॉम्रेड मेणसे यांचे …
Read More »अर्जुन विष्णू जाधव साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित
ठाणे : निर्भिड व परखडपणेच लिहिणारे नव्या दमाचे लेखक, कवी आणि पत्रकार अर्जुन विष्णू जाधव यांना मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर जयंती निमित्ताने अर्थात पत्रकार दिनी सा. ठाणे नवादूत याच्या वतीने ‘ साहित्य रत्न ‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अर्जुन विष्णू जाधव मुंबई ठाणे येथील …
Read More »मराठी भाषेचा अभिजात दर्जाचे स्वप्न पूर्ण, दिल्लीतून शासन आदेश निघाला
नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे स्वप्न पूर्ण झालं असून दिल्लीतून अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आलाय. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मंत्री उदय सामंत यांना हा आदेश सोपवला असून हवा असलेला शासन आदेश निघाल्याने राज्यभर या आदेशाचे स्वागत केले. त्याबाबतचा शासन …
Read More »दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप
मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुणे येथील विशेष सत्र न्यायालयाने तीन आरोपींची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाला दाभोलकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, विहित मुदतीनंतर हे अपील दाखल करण्यात आल्याचा दावा करून प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या वकिलाने मंगळवारी हस्तक्षेप याचिकेद्वारे …
Read More »गडहिंग्लज व नेसरी अंनिसतर्फे सर सेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक परिसराची स्वच्छता!
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर हे महापराक्रमी व प्रतापी महापुरुष होते. प्रत्येक रणसंग्रामात शत्रू सैन्याला झोडपून काढणारे प्रतापराव म्हणजे एक झंजावात वादळ होते. स्वराज्याची दीर्घकाळनिष्ठेने सेवा करणाऱ्या प्रतापरावांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ बांधलेल्या नेसरी जवळील स्मारकाची व त्या परिसराची नवीन वर्षाच्या निमित्ताने अनिंसच्या गडहिंग्लज शहर शाखा व नेसरी …
Read More »दिवा महोत्सवात कु. अनुश्री जाधव हिचा सत्कार
ठाणे : शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्र मंडळ याच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी याच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मंडळाच्या वतीने दरवर्षी न चुकता निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन पहिली ते चौथी, …
Read More »गडहिंग्लज अनिंसने नववर्षाचे स्वागत केले जटा निर्मूलनाने; गडहिंग्लज अनिंसचा अनोखा उपक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन शाखा गडहिंग्लच्या कार्यकर्त्यांनी एक जानेवारी रोजी येथील श्रीमती गौरव्वा गुरूलिंग मोळदी या 75 वर्षाच्या महिलेचे जटानिर्मूलन करून नववर्षाचे केले अनोख्या पद्धतीने स्वागत. गडहिंग्लज येथील नदीवेस परिसरात राहणाऱ्या श्रीमती गौरव्वा मोळदी या वृध्द महिलेच्या डोक्यावर तीन वर्षांपूर्वी केसांचा गुंता तयार होऊन भल्या मोठ्या जटेचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta