मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा दुसरा हादरा बसणार आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्यांचे भाचे आमदार प्रसाद तनपुरे, राजेश टोपे आणि मानसिंग नाईक हे अजित पवार गटात लवकरच प्रवेश करणार असल्याचे समजते. जयंत पाटील यांच्यासोबत शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंग नाईक व सुनील भुसारा हेही …
Read More »शरद पवार गटाची आज दुपारी बैठक; महत्वाच्या विषयांवर चर्चा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाची आज (5 ऑगस्ट) दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टनंतर सुरु होणारा शरद पवार यांचा दौरा, जर पक्ष चिन्ह गेलं तर ते कोणतं असावं, प्रतिज्ञापत्र भरण्याची …
Read More »केंचेवाडीच्या विकासाला मिळणार गती, ४० लाखांचा निधी मंजूर
चंदगड : चंदगड मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या फंडातून ४० लाखांचा निधी मंजूर झाल्याने केंचेवाडी (ता. चंदगड) गावच्या विकासाला गती मिळणार आहे. केंचेवाडी गाव चंदगड अडकूर या राज्य महामार्ग १८९ मार्गापासून आतमध्ये आहे. या गावाला जाण्यासाठी आमरोळी, सातवणे व केरवडे फाट्यावरून दोन ते तीन किमी अंतर चालत जावे …
Read More »आमदार राजेश पाटील यांनी मतदारसंघातील पूरस्थिती व नदीतील गाळ काढण्यासाठी विधान सभेत उठवला आवाज!
तेऊरवाडी : आमदार राजेश पाटील यांनी चंदगड मतदारसंघातील पूरस्थिती व यासाठी कारणीभूत होणारा नदीतील गाळ काढण्यासाठी विधान सभेत आज आवाज उठवला. चंदगड विधानसभा मतदारसंघात तीन नद्या प्रवाहित आहेत. यामध्ये हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी या तिन्ही नद्यांचे पाणी गेल्या वीस पंचवीस दिवसाच्या पावसामुळे चौथ्या ते आठव्या दिवशी नदीच्या पात्राच्या बाहेर येऊन …
Read More »वाघराळीत वृद्ध दाम्पत्याचा खून की आत्महत्या?
कारण अस्पष्ट, परिसरात उलटसुलट चर्चा तेऊरवाडी (एस के पाटील) : नेसरी पासून जवळ असणाऱ्या वाघराळी (ता. गडहिंग्लज) येथील केंद्रीय रेल्वे पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी सिधू तुकाराम सुतार (वय. ७०) त्यांची पत्नी बायाक्का सिधू सुतार (वय. ६५) या वृद्ध दाम्पत्याचे दोन स्वतंत्र खोलीत मृतदेह आढळून आल्याने नेसरी परिसरात खळबळ उडाली …
Read More »ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे निधन
मुंबई : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात आज (3 ऑगस्ट) सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली …
Read More »दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणी देण्यास कागल तालुक्यातून जोरदार विरोध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक बोलावणार कोल्हापूर : इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या दुधगंगा नदीतून सुळकूड पाणी योजनेवरून राजकीय घमासान सुरु आहे. कागल तालुक्यातून राजकारण्यांसह शेतकऱ्यांमधून या योजनेला प्रचंड विरोध केला आहे. दुसरीकडे, इचलकरंजीमधील राजकारणी सुद्धा आता एकत्र झाले आहेत. त्यामुळे चांगलाच पेच निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर …
Read More »राज्य मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार ऑगस्टमध्येच होण्याची शक्यता
महायुतीच्याआमदारांना मिळणार संधी मुंबई : राज्य मंत्री मंडळाचा आणखी एक विस्तार ऑगस्टमध्येच होण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यंदाच्या मंत्री मंडळ विस्तारात महायुतीच्या आणखी आमदारांना संधी मिळणार असून कॅबिनेटमध्ये आणखी मंत्र्यांची भर पडणार आहे. यंदा होणाऱ्याा मंत्रीमंडळ विस्तारात राज्यमंत्र्यांचीही नेमणूक होणार आहे. शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी …
Read More »सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. नितिन देसाई यांनी …
Read More »विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती
मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर विजय वडेट्टीवार नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करायचं हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडकडे अडकलेला होता. अखेर दिल्ली हायकमांडने वडेट्टीवार यांच्यांकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपावली आहे. मात्र विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच असणार आहे. राष्ट्रवादी …
Read More »