Tuesday , March 3 2026
Breaking News

मृतदेह आढळल्याने करोशी गावात खळबळ

Spread the love

 

चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान मृतदेहाची ओळख पटली असून सुनील साळुंके (रा. करोशी ता. चिक्कोडी) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे.

मृत सुनील रविवारी पहाटे आईला कामावर जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर पाच दिवसानंतर आज शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर रोजी करोशी गावात त्याचा मृतदेह आढळून आल्याने साळुंके कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

माहिती मिळताच चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

नैवेद्य दाखवताना कृष्णा नदीत बुडून महिलेचा मृत्यू

Spread the love  चिक्कोडी तालुक्याच्या मांजरी गावातील घटना चिक्कोडी : नैवेद्य दाखवत असताना पाय घसरल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *