Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

क्षुल्लक कारणामुळे दोन गटात हाणामारी…

  बेळगाव : बेळगावातील कृष्णा देवराय सर्कलजवळील एका हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरून एकाच समाजातील दोन गटात मारामारी झाल्याची घटना घडली आहे. जेवणाच्या वेळी एकमेकांच्या पायाला पाय लागल्याने दोन गटांमध्ये बाचाबाची होऊन त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट …

Read More »

युवा समिती सिमाभाग पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेण्यात आली. युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना प्रशासनाने हद्दपारची नोटीस बजावली आहे, तरी या दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने आवाज उठवावा यासाठी यासाठी आमचा निरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवा …

Read More »

भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड आठवड्यात; ४ जणांच्या नावाची चर्चा

  नवी दिल्ली : भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष याच आठवड्यात ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या स्थापना दिनाआधी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर असल्याची माहिती समोर आली आहे. संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षांचे नाव आता जाहीर होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणा-कोणाच्या नावाची चर्चा होत आहे त्यांची नावे देखील …

Read More »