Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

आदर्श ग्रुप वतीने महापौर मंगेश पवार आणि अनिल अंबरोळे यांचा सत्कार

  बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या महापौरपदी मंगेश पवार तर कर्नाटक राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशन कार्याध्यक्षपदी अनिल अंबरोळे यांची निवड झाल्याबद्दल आदर्श विद्यामंदिर हायस्कूल वडगाव आदर्श ग्रुप पतीने दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सरस्वती रोड शहापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आदर्श विद्यामंदिर हायस्कूलचे एनसीसी शिक्षक सहदेव रेडेकर प्रमुख अतिथी म्हणून …

Read More »

हलगा ग्राम पंचायत अध्यक्षपदी सुनील पाटील; रणजीत पाटील गटाचा एकतर्फी विजय

  खानापूर : हलगा पंचायतीच्या अध्यक्षपदी सुनील मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोण अध्यक्ष होणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. अध्यक्षपदाची निवड जाहीर होताच फटाक्याची आतिषबाजी करून गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तत्कालीन ग्राम पंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर अविश्वास …

Read More »

सीमाभागातील रुग्णांसाठी, रुग्ण हक्क परिषद सेवाकार्य करणार…

  मुंबई : उमेश जी चव्हाण संस्थापक अध्यक्ष रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र राज्य व सौ. अपर्णाताई साठे मारणे अध्यक्ष पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात रुग्णसेवेचे कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्राचार्य श्री. आनंद आपटेकर वैद्यकीय समन्वयक. महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभाग बेळगाव यांनी भेट घेऊन, लोकांच्या जनकल्याणासाठी आरोग्यविषयक व अनेक मोठमोठ्या …

Read More »