Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पक्षांसाठी धान्य आणि पाणी ठेवून विद्यार्थ्यांनी दाखवला माणुसकीचा हात…

  बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम बेळगुंदी : बालवीर विद्यानिकेतनच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी धान्य आणि पाणी ठेवून एक अनोखा आणि प्रेरणादायक उपक्रम राबवला. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून, पक्ष्यांसाठी पाणी आणि आहार मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या परिसरात येणारे पक्षी पाण्याच्या शोधात भटकताना दिसत होते, ज्यामुळे …

Read More »

कर्तृत्वाचा कौतुक सोहळा शनिवारी

  बेळगाव : तारांगण अखिल भारतीय साहित्य परिषद आणि जननी ट्रस्ट बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्वाचा कौतुक सोहळा हा महिलांच्या कार्याचा गौरव समारंभ केला जातो. याही वर्षी हा समारंभ कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या डॉक्टर शकुंतला गिजरे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम …

Read More »

पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक करणारा युवक ताब्यात

  बेळगाव : बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर एका युवकाने दगडफेक केल्याची घटना काल रात्री घडली. यासिर युसुफ नेसरगी वय 19 असे त्याचे नाव असून असून ते उज्वल नगर बेळगावचा रहिवाशी आहे. बुधवारी रात्री बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली येथील प्रसिद्ध अश्वत्थामा मंदिरावर त्याने दगडफेक करताना त्याला जमावाने रंगेहाथ …

Read More »