Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

12 वर्षांचा दुष्काळ संपवला, टीम इंडिया ‘चॅम्पियन्स’!

  दुबई : हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर 12 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यानंतर आता रविवार 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, कर्णधार रोहित शर्माच्या दमदार खेळीच्या बळावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा 4 गडी …

Read More »

कावळेवाडी येथे पारायण सोहळा मूहूर्तमेढ कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : कावळेवाडी येथील भजनी मंडळ, ज्ञानेश्वरी पारायण मंडळ, ग्रामस्थ मंडळच्या‌ वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 16 मार्चला तुकाराम बीज पासून सुरू होणार आहे. सलग हे सव्वीस वर्षे अखंडपणे माळकरी मंडळी हा अध्यात्मिक सोहळा आयोजित करतात. यावेळी वारकरी मंडळातर्फे मूहूर्तमेढ कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे …

Read More »

स्त्रियांचे सामर्थ्य आणि सृजनशीलता आमच्या विद्यार्थिनींनी सिद्ध केली : डॉ  मनीषा नेसरकर

    बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिन असा संयुक्त कार्यक्रम रविवारी साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मनीषा नेसरकर या उपस्थित होत्या. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, उपाध्यक्ष …

Read More »