Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

अथणी येथे न्यायाधीशांच्या समोरच महिलेवर प्राणघातक हल्ला

  बेळगाव (वार्ता) : अथणी येथील न्यायालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी दुपारी न्यायालयीन कामकाज सुरू असताना एका महिलेचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याने कोर्ट परिसरात खळबळ माजली. मीनाक्षी रामचंद्र शिंदे (वय 50) असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. कोतनटी येथील बाबासाहेब चव्हाण हा आरोपी असून …

Read More »

मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेसाठी निवड झालेल्या विनोद मेत्रीचा सत्कार

  बेळगाव : जर्मनी येथे होणाऱ्या मिस्टर युनिव्हर्स 2025 स्पर्धेसाठी निवड झालेल्या शरीरसौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री यांचा बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्स तसेच कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात थायलंड, पटाया येथे होणाऱ्या मिस्टर आशिया 2025 स्पर्धेसाठी निवड झालेल्या चेतन …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहा खटल्यांची सुनावणी लांबणीवर

  बेळगाव : काल दि. १८ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवरील एकूण सहा खटल्यांची बेळगाव न्यायालयात सुनावणी होती. साक्षीदारांच्या गैरहजेरीमुळे सर्व खटले पुढे ढकलण्यात आले. सकाळपासूनच न्यायालयीन आवारात समिती कार्यकर्त्यांची वर्दळ पाहावयास मिळाली. खटल्यातील साक्षीदार गैरहजर राहिल्यामुळे सर्वच खटले तहकूब करून पुढील तारीख निश्चित करण्यात आली. 2021 च्या महामेळाव्याच्या खटल्यात …

Read More »