Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

रामतीर्थनगर येथे इसमाचा खून; पत्नीवर संशय

  बेळगाव : रामतीर्थनगर येथे एका इसमाचा खून झाल्याचे उघडकीस आले असून त्याचा खून त्याच्या पत्नीनेच केला असल्याचा कयास आहे. खून झालेल्या इसमाचे नांव चिक्कोडी तालुक्यातील अमित रायबाग असे आहे. तो आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. या प्रकरणातील संशयित ही त्याचीच पत्नी असून तिला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले …

Read More »

श्री समादेवी जन्मोत्सव सोहळा- श्री देवीदरबाराला उत्साहात प्रारंभ

  बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळाला शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने प्रारंभ झाला. शनिवारी सकाळी प्रमुख पाहुण्या सनातन संस्थेच्या सौ. अर्चना घनवट यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर …

Read More »

दिल्लीत आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग

  नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत भाजपाचे कमळ फुलले आहे. 27 वर्षानंतर भाजपा दिल्लीत सत्तेवर येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलामध्ये भाजपाने 41 जागांवर मुसंडी मारली. तर आम आदमी पक्ष हा 29 ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला दिल्लीत भोपळाही फोडता आलेला सून पक्षाला एकही जागा मिळालेली नाहीये. आपवर …

Read More »