Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची कार्यकारिणी लवकरच; 7 फेब्रुवारी रोजी बैठक

  बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक आज सोमवार दि. 03/02/2025 रोजी सायंकाळी 8.00 वा विभाग कार्यालयात संपन्न झाली. यावेळी मागील बैठकीचा आढावा घेण्यात आला व मागील जी येळ्ळूर विभाग म. ए. समिती कार्यकारिणी 2018/19 मध्ये तयार झाली होती. त्या कमिटीचा कार्यकाळ 5 वर्षाचा होता तो मागील वर्षी …

Read More »

नवहिंद महिला प्रबोधन संघातर्फे हळदी- कुंकू व महिला मेळावा

  येळ्ळूर : नवहिंद महिला प्रबोधन संघातर्फे हळदी- कुंकू व महिला मेळावा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाच्या अध्यक्षा सौ. नीता नारायण जाधव या होत्या. सुरुवातीला महिलांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक सौ. प्रगती पाटील व परिचय सौ. नम्रता पाटील यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख …

Read More »

तिलारी घाट दुरुस्तीच्या कारणास्तव पंधरा दिवस वाहतुसाठी बंद

  चंदगड : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिलारी घाटाच्या दुरुस्तीला अखेर बांधकाम विभागाला मुहूर्त मिळाला आहे. घाटातील एका वळणावर अपघातप्रवण क्षेत्र असून तिथली दुरुस्ती गरजेची असल्याच्या मुद्यावर एसटी महामंडळाचा वाहतूक विभाग ठाम राहिल्याने बांधकाम विभागाने आजपासून कामाला सुरुवात केली आहे. अपघातप्रवण जागेवर गॅबियन भिंत उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे पंधरा …

Read More »