Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शरद पवारांची प्रकृती खालावली, दौरे रद्द

  पुणे : मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुण्यामध्ये आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. शरद पवार यांना बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसांचे दौरे रद्द केल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र त्यांना नेमका काय त्रास होत आहे याबाबत …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिन शुक्रवारी बालिका आदर्श कन्या विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून आयुर्वेदिक तज्ञ डॉ. ऋचा नाईक आणि किर्ती चिंचणीकर उपस्थित होत्या. प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे …

Read More »

प्रभाग समित्यांसाठी पुन्हा अर्ज मागविणार

  जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णय बेळगाव : शहरात प्रभाग समित्यांची स्थापना करण्यासाठी पुन्हा एकदा अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभाग समित्यांबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीला महापालिका आयुक्त शुभा बी., महापालिकेच्या कौन्सिल विभागाचे अधिकारी, प्रभाग समिती संघटनेचे पदाधिकारी अनिल चौगुले व विकास कलघटगी उपस्थित होते. …

Read More »