Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

नवीलूतीर्थ धरणाजवळ मलप्रभा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

  सौंदत्ती : सौंदत्ती यल्लम्मा यात्रेत आलेल्या आलेल्या एकाच कुटुंबातील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी शहरात नवीलूतीर्थ धरणाजवळ मलप्रभा नदीत ही दुर्दैवी घटना घडली. वीरेश कट्टीमणी (वय १३) आणि सचिन कट्टीमणी (वय १४) अशी मृत मुलांची नावे असून ते दोघेही गदग जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सौंदत्ती …

Read More »

बेळगाव येथील तरूणांकडून बैलूर येथील महिलेस बेदम मारहाण!

  खानापूर : बेळगाव येथील तरूणांच्या टोळक्याने महिलेस बेदम मारहाण करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बैलूर (ता. खानापूर) येथे घडली आहे. या घटनेत लक्ष्मी रवळू कागणकर (४५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगाव येथील श्रीधर पाटील याच्यासह अन्य आठ जणांवर …

Read More »

अभ्यासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने केल्यास यश निश्चित : प्रा. युवराज पाटील

  संजीवींनी फौंडेशनचा “उद्याच्या उज्वल भविष्यासाठी” कार्यक्रम संपन्न बेळगाव : यश संपादन करण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी या वयातच ध्येय ठरवावे. मन, मेंदू आणि मनगट यावर विश्वास ठेवून कामाला लागावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करावे तरच परीक्षेत गुणसंपादन करता येते, असे प्रा. युवराज पाटील यांनी सांगितले. संजीवनी फाउंडेशनच्या वतीने …

Read More »