Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुरुदेव सन्मान पुरस्कार २०२४-२५ चे चार मानकरी

  स्वप्नं मोठ्ठी पहा, मोठ्ठी ध्येयं ठेवा, जिज्ञासा जागृत ठेवा : डॉ. प्रकाश तेवरी सदलगा : सदलगा  इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये यावर्षी गुरुदेव सन्मान पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केएलई टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ प्रकाश तेवरी होते. हा पुरस्कार सदलगा हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि जनरल इलेक्ट्रिकल्स (जीई) या अमेरिकन …

Read More »

आनंदनगर नाल्याच्या कामाला न्यायालयाकडून स्थगिती

  बेळगाव : पुढील सुनावणी होईपर्यंत आनंदनगर, वडगाव येथील नाल्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे नाल्याचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून आनंदनगर येथे नाल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, नाल्याचे काम चुकीच्या पद्धतीने केले जात असून, परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता अनेकांच्या घरावर आरेखन करण्यात …

Read More »

आगीची अफवा अन् पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, १२ ठार

  जळगाव : परधाडे ता. पाचोरा रेल्वेस्थानकावर समोरुन येणाऱ्या रेल्वेगाडी चिरडून १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती हाती आली आहे. या अपघातात जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटना अतिशय दुर्देवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत परिस्थितीवर …

Read More »