Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

‘जायंट्स’ मेनच्या नूतन कार्यकारिणीचा अधिकारग्रहण उत्साहात

  बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे नूतन अध्यक्ष यल्लाप्पा पाटील व त्यांच्या नव्या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. वेंगुर्ला रोडवरील मधुरा हॉटेल येथे झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोवा विधान परिषदेचे माजी सभापती राजेश पाटणेकर हे होते. यावेळी प्रमुख वक्ते ज्योती कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. …

Read More »

साठे मराठी प्रबोधिनीतर्फे “पुस्तक अभिवाचन व पुस्तक परीक्षण” उपक्रम संपन्न…….

    बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरूवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. आज प्राथमिक विभागाच्या शिक्षकांसाठी, “पुस्तक अभिवाचन व पुस्तक परीक्षण” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात प्राथमिक विभागाच्या ६ शिक्षकांनी सहभाग …

Read More »

बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमाला: उद्या बुधवारी समारोप

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या ५० व्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे पाचवे व शेवटचे पुष्प बुधवार दि. २२-०१-२०२५ रोजी सायंकाळी ५-३० वाजता एसीपीआर सभागृह, गुरुदेव रानडे मंदिर, हिंदवाडी बेळगाव येथे मुंबईचे डॉ. मिलिंद सरकार हे “आनंदी आणि सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर गुंफणार आहेत. यानिमित्त …

Read More »