Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कॅपिटल वन एसएसएलसी व्याख्यानमाला उद्या सांगता

  बेळगाव : कॅपिटल वन आयोजित एसएसएलसी व्याख्यानमाला 2024-25च्या सांगतेचे पुष्प समाज विज्ञान या विषयावरील व्याख्यानाने, रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक 8.00 वाजता व मागील वर्षातील यशस्वी शिबिरार्थींचा सत्कार समारंभ व विद्यार्थ्यांना एसएसएलसी नंतरच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन 11.30 वाजता ज्योती महाविद्यालय येथे होणार आहे, असे संस्थेच्या वतीने कळविण्यात …

Read More »

ओलमणी गावातील शैक्षणिक फंडाचा स्तुत उपक्रम..

    खानापूर : शैक्षणिक फंडाच्या वतीने वार्षिक सप्ताच्या निमित्ताने सामान्य परीक्षेचे आयोजन करण्यात आले. ओलमणी गावात पारंपरिक शैक्षणिक फंडाची निर्मिती केली गेलेली आहे. आणि या फंडातून विविध असे शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रत्येक इयत्तेतून येणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकांना तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गुणगौरव केला …

Read More »

साठे मराठी प्रबोधिनीतर्फे “एक दिवस वाचनाचा” उपक्रम संपन्न

    बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरूवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. आज खास बालवाडी विभागाच्या पालकांसाठी, “एक दिवस वाचनासाठी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात बालवाडी विभागाच्या १५ पालकांनी सहभाग घेतला …

Read More »