Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बॅ. नाथ पै व्याख्यानमाला : रविवारचे व्याख्याते ज्ञानेश्वर महाराज बंडगर

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या ५० व्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प रविवार दि. १९-०१-२०२५ रोजी सायं. ५-३० वा. एसीपीआर सभागृह, गुरुदेव रानडे मंदिर, हिंदवाडी, बेळगाव येथे सांगोला येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर हे ‘संतविचार आणि समकाल’ या विषयावर गुंफणार आहेत. यानिमित्त त्यांचा परिचय- …

Read More »

नव्या जोमाने सीमालढ्यासाठी सिद्ध व्हा; माजी आमदार दिगंबर पाटील यांचे आवाहन

  खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन खानापूर : मराठी अस्मितेसाठी प्राण पणाला लावलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करणे मराठी भाषिकांचे नित्य कर्तव्य आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी गटतट बाजूला सारुन नव्या जोमाने सीमालढ्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. येथील स्टेशन रोडवरील हुतात्मा नागाप्पा होसुरकर …

Read More »

महाराष्ट्रातील जनता सीमावासीयांच्या सदैव पाठीशी : वसंत मुळीक

  बिंदू चौकात मेणबत्या प्रज्वलित करून हुतात्म्यांना अभिवादन कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिले रक्त बेळगावात सांडले, जगाच्या पाठीवर सनदशीर मार्गाने हा लढा सुरू आहे. सीमाप्रश्नाचा हा लढा न्यायाचा असून महाराष्ट्रातील जनता सीमावासीयांच्या पाठीशी आहे. कर्नाटक सरकारची दादागिरी सुरू असून मराठी भाषिकांचे हाल सुरू आहेत. सर्वत्र कानडीकरण सुरू आहे. महाराष्ट्रातील …

Read More »