Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

शॉर्ट सर्किटमुळे वडगाव, शहापूर शिवारातील ऊस जळाला

  बेळगाव : शुक्रवार दि. 3/1/2025 रोजी दुपारी रयत गल्लीतील युवा शेतकरी महेश होसुरकरच्या दिड एकरसह इतर शेतकऱ्यांचा शनिवारपासून तोडण्यास सुरु करण्यात येणाऱ्या ऊसाला दुपारी अचानक आग लागली. परिसरातील जवळपास 8 एकरमधील ऊस जळून गेल्याने तोंडाजवळ आलेला घास नियतीने हिरावून घेतल्याने घाम गाळून पीकवलेले पीक वाया गेल्याने सर्व शेतकरी दुखःत …

Read More »

साठे प्रबोधिनीतर्फे बहारदार कवी संमेलनाचे आयोजन

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मराठी विद्यानिकेतन व गुरुवर्य वि. गो. साठी मराठी प्रबोधनी यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले व स्त्री जीवन या विषयावर आधारित पालक शिक्षक व विद्यार्थ्यांचे कवी संमेलन आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनाला सर्वांचाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. जवळपास 22 …

Read More »

संभाजीनगर रस्त्यावरील अतिक्रमण पालिकेने हटवले

  संबंधित कुटुंबीयांना जागेची हकपत्र; ४० वर्षानंतर समस्येचे निराकरण निपाणी (वार्ता) : शहरात उपनगरांच्या माध्यमातून दिवसेंदिवस व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाले आहेत. येथील देवचंद महाविद्यालय परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर अतिक्रमण करून घर बांधण्यात आले होते. अनेक वर्षांपासून नागरिकांना मुख्य रस्त्यापासून दूर राहावे लागले होते. अखेर …

Read More »